बुलडाणा : भारतीय जैन संघटनेने (बीजेएस)प्रशासनाच्या सहकार्याने उन्हाळ््यात केलेल्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ मोहिमेंतर्गत झालेल्या दर्जेदार कामामुळे जिल्ह्यातील २८० ठिकाणी लहान-मोठ्या प्रकल्पात पाणीसाठा वाढला असून हजारो विहिरींना पाझर फुटला आहे ...
खामगाव: शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील एका ३७ वर्षीय युवकाच्या खासगी रुग्णालयात संशयास्पद मृत्यू प्रकरणी बुधवारी शहर पोलिसांनी तीन डॉक्टरांचे जबाब नोंदविले. ...
देऊळगाव राजा: तालुका खरेदी-विक्री सहकारी संस्थेने नाफेड अंतर्गत हरभरा खरेदी आॅनलाइन नोंदणीमध्ये १६०० शेतकऱ्यांची फसवणूक करुन गैरव्यवहार केल्याची तक्रार शिवसंग्राम संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेश इंगळे व जाहिर खान यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. नाफे ...
बुलडाणा : ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारे नागरिकांचे स्थलांतर पाहता जिल्ह्याच्या प्रादेशिक योजनेत दहा हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ११ गावांचा विकास केंद्र योजनेतंर्गत समावेश करण्यात आला आहे. ...
खामगाव: महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटनेत पडलेल्या दोन गटांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू असतानाच, रविवारी शेगाव येथे गठीत कार्यकारिणीतील अनेकांनी राजीनामा सत्र सुरू केले. ...
खामगाव: नगर पालिका आणि नगर पंचायतीतील सुमारे ६० हजार कर्मचाऱ्यांचे संघटन असलेल्या महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटनेतील वाद शिगेला पोहोचल्याचे दिसते. ...