दूध अनुदानप्रश्नी विदर्भातही स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करणार असून पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यास त्यास तशाच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला ...
राज्य गुप्तवार्ता विभागासाठी सहायक गुप्तचर अधिकारी (एआयओ) या पदासाठी १३ जुलै रोजी राज्यात घेण्यात आलेल्या परीक्षेच्या वेळी, शेगाव येथील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसच्या केंद्रावर मोबाइल फोनद्वारे कॉफी करण्याचा प्रयत्न झाला. ...
राज्यात सुरू असलेल्या १२ हजार १४८ ग्रंथालयाच्या नियमित अनुदानासाठी १२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्य ग्रंथालय संचालक सु.ही. राठोड यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. ...
बुलढाणा : खामगाव येथे वेळेचे बंधन पाळून काम करणे ही कार्यालयीन संहिता असली, तरी परिस्थिती पाहून काम करण्याचे सुत्रच ‘प्रॅक्टिकल आऊटपूट’ देतात, हा अनौपचारिक अनुभव प्रत्येक कार्यालयात दिसून येतो. त्यामुळे निव्वळ वेळेत आणि वेळेतच काम करण्याची बंधने जिथे ...
पालकमंत्री शेत, पाणंद रस्ते योजनेसाठी रोहयोंतर्गत दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून जिल्हा नियोजन समितीमधूनही दीड कोटी रुपये देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. ...