- जयदेव वानखडेजळगाव जामोद : स्थानिक ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये पैसे काढण्यासाठी गेला असता ७ हजाराऐवजी १ लाख रूपये विड्रॉल देण्यात आला तेव्हा सदर १ लाखाची रक्कम बँकेच्या कॅशीअरजवळ परत देवून जळगावमधीलच इंजिनिअर सुनिल भगत यांनी आपल्या प्रा ...
बुलडाणा : श्रीमद भगवतगीतेच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्ती होण्यासाठी अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद श्रीक्षेत्र जाळीचादेव व्दारा १९ आॅगस्ट रोजी राज्यस्तरीय श्रीमद भगवतगीता ज्ञानस्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आ ...
नांद्रा : लोणार तालुक्यातील नांद्रा येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील शाळेची एक व ग्रामपंचायतची एक अशा दोन खोल्या शिकस्त झाल्या आहेत. ह्या शिकस्त झालेल्या खोल्या विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. ...
शेगाव -येथील माजी सैनिकांचा घरात घुसून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कमेसह 31740 रू. चा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना 19 जुलैच्या रात्री स्थानिक रेणुका नगरात घडली. ...
जानेफळ : गौण खनिजाचे अवैध खोदकाम व वाहतूक केल्याप्रकरणी मेहकर तहसिलदारांनी जेसीबी मालक व ट्रॅक्टर मालकाविरोधात कारवाई करून त्यांना नऊ लाख १५ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...
खामगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी अंजली दमानिया यांच्या विरोधात खामगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये दाखल तक्रार मुक्ताई नगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. ...
खामगाव : खामगाव नगर पालिका प्रशासनाकडून अतिक्रमणाकडे सातत्यपूर्ण दुर्लक्ष केल्या जात आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांसोबतच, गल्ली बोळीत अतिक्रमणाचा विळखा वाढत आहे. ...
- हर्षनंदन वाघबुलडाणा : बालकांमधील कुपोषण दूर करून रक्ताशयाचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाच्या विविध विभागाच्या सहकार्याने महिला व बालविकास विभागाच्या जिल्ह्यातील १५ प्रकल्पाअंतर्गंत २ हजार ७०० अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहार अभियान राबविण्यात येण ...