जानेफळ : कासव गतीने सुरू असलेल्या पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेमुळे जानेफळ परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पेरणी होऊन महिना उलटला तरी शेतकऱ्यांना कर्ज मिळालेले नाही. त्यामुळे पेरणीसाठी उधारीने घेतलेल्या साहित्याचे पैसे देण्यास उशीर होत आहे. बाजार ...
फसवणूक टाळण्यासाठी बँकांची भूमिका महत्वाची असून जनतेमध्ये जाणीव जागृतीसाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी बी. बी. महामुनी यांनी केले. ...
लोणार : शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न निर्माण झाला असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. मोकाट जनावरांचा पर्यटाकांना त्रास वाढला असून पर्यटन नगरीत जनावरे नेहमीच रस्त्यावर बसत असल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. ...
बुलडाणा : आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी महिना ते दीड महिना पायी वारी करून पंढरपूरला जाणाºया पालखी सोहळ्यातील वारकºयांच्या सुविधांची वाणवा जाणवत आहे. ...
पातुर्डा (जि. बुलडाणा): येथील भरवस्तीत २० जुलैच्या रात्री अज्ञात वन्यप्राण्याने मेंढ्या व बकऱ्यांच्या कळपावर हल्ला चढवला. यात ओंकार बापुना पुंडे या शेतकऱ्याच्या ४ बकऱ्या व ३ मेंढ्या ठार झाल्या तर काही जनावरे जखमी झाली. ...
बुलडाणा : शाळकरी मुली व महाविद्यालयीन युवतींसाठी शहर पोलिसांनी लावलेल्या तक्रार पेट्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून २१ जुलै रोजी या तक्रारी पेट्या उघडल्यानंतर १२ तक्रारी प्राप्त झाल्या. ...
वाशिम: गतवर्षी पाणीटंचाईने होरपळलेल्या वाशिम जिल्ह्यात यंदा पावसाने बस्तानच मांडले आहे. अवघ्या ५० दिवसांच्या कालावधित जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ६०.१२ टक्के पाऊस पडला आहे. ...