खामगाव : सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला खामगाव शहरातील व्यापारी, किरकोळ विक्रेत्यांनी प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली. ...
मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनादरम्यान मराठा मोर्चेकरी काकासाहेब शिंदेचा मृत्यू झाल्याने सर्वत्र रोष व्यक्त केला जात आहे. या घटनेस जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी शेगावात रास्तारोको करण्यात आला. ...
खामगाव: सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत धान्य वाहतुकीत अनियमिततेबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु.काळे दोषी आढळून आल्याने, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची कारवाई विभागीय आयुक्तांनी केली आहे. ...
बुलडाणा : दुध दरवाढीसंदभार्तील आंदोलनाचे यश पाहता येत्या काळत विदर्भ, मराठवाड्यातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना संघटीत करून जिल्हानिहाय परिषदा घेण्यात येणार असल्याची माहिती स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी रविवारी ...
बुलडाणा : हरिणाची शिकार करुन मांसविक्री सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी चिखली तालुक्यातील किन्होळा येथे २२ जुलै रोजी सकाळी छापा मारला. ...