लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
घरून निघून गेलेल्या खामगावच्या तरुणीने अकोट येथे उरकले शुभमंगल! - Marathi News | Khamgaon's Girl eloped and wedding with akot's youth | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :घरून निघून गेलेल्या खामगावच्या तरुणीने अकोट येथे उरकले शुभमंगल!

खामगाव: घरून निघून गेलेल्या एका २० वर्षीय तरुणीने अकोट येथे शुभमंगल उरकल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

आता ‘ट्रान्सपोर्ट पास’ देयकाचाही घोळ; १३९ ट्रान्सपोर्ट पास  गहाळ - Marathi News | Now the 'Transport Pass' payment bill; 139 Transport pass missing | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आता ‘ट्रान्सपोर्ट पास’ देयकाचाही घोळ; १३९ ट्रान्सपोर्ट पास  गहाळ

खामगाव: बुलडाणा जिल्ह्यातील धान्याच्या अफरातफर प्रकरणाचा धुराळा खाली बसत नाही, तोच पुरवठा विभागात आता ‘ट्रान्सपोर्ट पास’देयक घोळाने तोंड वर काढल्याचे दिसून येते. ...

आंदोलनातून वित्त व जीवितहानी नको - पुरुषोत्तम खेडेकर यांचे आवाहन - Marathi News | The emerging agrarian economy causes the feeling of Maratha community to become intense - Purushottam Khedekar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आंदोलनातून वित्त व जीवितहानी नको - पुरुषोत्तम खेडेकर यांचे आवाहन

आंदोलनांमधून वित्त हानी आणि जिवित हानी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर यांनी केले आहे. ...

‘विठ्ठला’ प्रमाणेच झाडांचीही भक्ती करा; वृक्षदिंडी काढून पटविले महत्व - Marathi News | Like 'Vitthala' also worship the trees; the tree plantation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘विठ्ठला’ प्रमाणेच झाडांचीही भक्ती करा; वृक्षदिंडी काढून पटविले महत्व

जागर मल्टिपर्पज फाउंडेशनच्या वतीने मलकापूर ते बुलढाणा वृक्ष दिंडी काढून वृक्ष लावण्याचे आवाहन करतानाच, प्रत्यक्ष वृक्षलागवडही करण्यात आली. ...

समृद्धीसाठी चारपटच मोबदला - Marathi News | Four times the reward for prosperity | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धीसाठी चारपटच मोबदला

आता वन जमीन, ई-क्लास जमीन वगळता इतर जमीन ही महाराष्ट्र महामार्ग अधिनियमानुसार आता खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

Maratha Kranti Morcha : जळगावात रास्ता रोको - Marathi News | Maratha Kranti Morcha: Stop the Jalgaon route | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Maratha Kranti Morcha : जळगावात रास्ता रोको

जळगाव जामोद :  सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्यावतीने जळगावमध्ये आज २४ जुलै रोजी मराठा तरूणांनी रास्ता रोको केला. ...

'समृद्धी'साठी महामार्ग अधिनियमांतर्गत होणार खरेदी - Marathi News |  Purchase will be done under the Highway Act for 'Samrudhi' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :'समृद्धी'साठी महामार्ग अधिनियमांतर्गत होणार खरेदी

बुलडाणा : नागपूर-मुंबईला जोडणाऱ्या आणि दहा जिल्ह्यातून जाणाºया समृद्धी महामार्गासाठी बुलडाणा जिल्ह्यात एक हजार ७ हेक्टर जमीन आतापर्यंत खरेदी करण्यात आली आहे. ...

Maratha Kranti Morcha : मलकापूरात सकल मराठा समाज रस्त्यावर - Marathi News | Maratha Kranti Morcha: Maratha community on the streets | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Maratha Kranti Morcha : मलकापूरात सकल मराठा समाज रस्त्यावर

 मलकापूर: आरक्षणाच्या  मुद्यावर मलकापूरात सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला. दुपारी काकासाहेब दत्तात्रय शिंदे या तरूणाची गोदावरी नदीत आरक्षणासाठी बलीदानाची माहती कळताच येथील समाजाने निर्धार केला. ...

Maratha Kranti Morcha : बुलडाणा जिल्ह्यात कडकडीत बंद; बस वाहतूक प्रभावीत  - Marathi News | Maratha Kranti Morcha: closed in the Buldhana district; Bus Traffic Affects | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Maratha Kranti Morcha : बुलडाणा जिल्ह्यात कडकडीत बंद; बस वाहतूक प्रभावीत 

बुलडाणा : सकल मराठा समाज्यावतीने पुकारण्यात आलेल्या जिल्हा बंद आंदोलनाला व्यापक प्रतिसाद मिळत असून संपूर्ण जिल्ह्यात कडकडती बंद पाळण्यात येत आहे. ...