बुलडाणा : वर्षपूर्तीनंतरही शेतकरी कर्जमाफीचे गुर्हाळ सुरूच असून २७ जुलै २०१८ पर्यंतच्या तारखेत जिल्ह्यातील एक लाख ८५ हजार ४४८ शेतकऱ्यांना ९५० कोटी ६८ लाख ३३ हजार रुपयांची कर्जमाफी झाल्याची माहिती समोर आली आहे. ...
बुलडाणा : काळी पिवळी, आॅटोरिक्षासह इतर प्रवासी वाहनचालकांना ‘ड्रेसकोड’ सक्तीचा असतानाही त्याची अंमलबाजवणी होत नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ स्टिंग आॅपरेशनद्वारे समोर आले. ...
खामगाव : ७२ हजार रुपये घेवूनही हेलीकॉप्टरने चारधाम यात्रा न घडविता शेगाव येथील इसमाची फसवणूक केल्याप्रकरणी हरीद्वार येथील एका ट्रॅव्हल्स संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे ट्रॅव्हल्स संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.वर्ल्ड टुल्स अॅ ...
वनस्पतीजन्य किटकनाशकाचे महत्त्व ओळखून, आता निंबोळीअर्क फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० टक्के सबसीडी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
बुलडाणा जिल्ह्यातील धान्य वाहतूक अनियमिततेप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु.काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. तर त्यांच्या जागी सहा.जिल्हा पुरवठा अधिकारी रूपेश खंडारे यांना प्रभारी पदभार देण्यात आला आहे. ...
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासाठी काल चिखली शहरात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आल्यानंतर २५ जुलै रोजी मराठा समाजातील काही तरूणांनी येथील वायझडी धरणात जलसमाधी आंदोलन केले. ...
देऊळगाव मही (बुलडाणा) : रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या भक्तांच्या मॅटेडोअरला खाजगी बसने मागून धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात मॅटेडोअरमधील ३५ प्रवासी जखमी झाल्याची घटना २५ जुलै रोजी सकाळी ४.४५ वाजता घडली. ...