देऊळगांव मही : शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाचे पवित्र असे उल्लेखनीय कार्य करणारे जिल्हा परिषद शिक्षकांच्या यंदा प्रशासकीय नियमानुसार बदल्या झाल्या असल्याने जिवनसाथी फाउंडेशनच्यावतीने ‘सन्मान गुरुजंनाचा’ कार्यक्रम पार पडला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड संचलित श्री समर्थ विदयापीठ सातारा द्वारा आयोजित समर्थ दासबोध प्रथमा, द्वितिया व परिक्षेच्या विशेष प्राविण्यप्राप्त विदयार्थ्यांना मेडल्स व प्रशस्तीपत्र देऊन मुख्याध्यापिका यांच्या हस्ते सन्मान ...
सिंदखेड राजा : जवळच असलेल्या शिवनी टाका येथील अल्प भु-धारक शेतकरी रामेश्वर किसन तांबेकर (वय ३४) यांनी नापिकी व कर्जबाजारीपणामुळे रहात्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना २८ जुलै रोजी दुपारी उघडकीस आली. ...
बुलडाणा : कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्ज मिळण्यात दिरंगाई होत असल्याच्या पृष्टभूमीवर शेतकऱ्यांना बँकांनी तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश वजा सुचना जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिल्या आहेत. ...
डोणगाव : विद्युतवर चालणारी दुचाकी निर्माण करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये समावेश असलेल्या येथील सोमेश जैस्वाल यांचा ग्रामस्थांचावतीने सत्कार करण्यात आला. ...
बुलडाणा : जिल्हा पोलिस अधीक्षक शशीकुमार मिना यांची मुंबई उपशहरात प्रशासकीय बदली करण्यात आली असून जिल्ह्याचे नवीन पोलिस अधीक्षक म्हणून गोंदीयाचे पोलिस अधीक्षक डि.के.पाटील-भुजबल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
खामगाव : कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होवू नये, यासाठी खामगाव कृषी विभाग कामाला लागला आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषीविभागाने कालबध्द कार्यक्रम आखला असून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे.मागील वर्षी बोंडअळ ...
बुलडाणा: बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत असून वरिष्ठांनी याची दखल घेवून शेतकऱ्यांना तातडीने कर्ज पुरवठा करण्यात यावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख राणा चंद्रशेखर चंदन ...