पिंपळगाव सराई : बुलडाणा जिल्ह्यातील धाड- चिखली मार्गावर माळशेंबा गावानजीक धावत्या कारने दोन आॅगस्ट रोजी मध्यरात्री अचानक पेट घेतल्याने चालक गंभीर जखमी झाला. ...
मलकापूर: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी भूमिका विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना.चैनसुख संचेती यांच्या निवासस्थानासमोर सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने ३ आॅगस्ट रोजी धरणे देण्यात आले. ...
खामगाव: बुलडाणा जिल्हा समन्वय समितीच्या निर्देशानुसार शुक्रवारी दुपारी २:३० वाजता खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅड. आकाश फुंडकर यांच्या घरासमोर निदर्शने करण्यात आली. ...
खामगाव: शहरात डेंग्यू आजाराने चांगलेच डोके वर काढल्याचे दिसून येते. एकाच आठवड्यात तब्बल चार रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आरोग्य प्रशासनासोबतच पालिका प्रशासनही कामाला लागले आहे. ...
भष्टाचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष सुबोध सावजी यांचे नेतृत्वात रक्ताने १० हजार सह्याचे निवेदन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना पाठविण्यात येणार आहे. ...
Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवासस्थानासमोर सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने ३ आॅगस्ट रोजी धरणे देण्यात आले. ...
अंढेरा : सोलापूर-मलकापूर महामार्गावर देऊळगाव राजा तालुक्यातील अंचरवाडी फाट्यानजीक बस व दुचाकीची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ...