हिवरा आश्रम : पिकाचे कीड, रोगापासून होणारे नुकसान टाळण्याकरीता क्रॉपसॅप प्रकल्पांतार्गत शेतकºयांना मागदर्शन केल्या जात आहे. या प्रकल्पांतर्गत कीड, रोगांपासून पीक संरक्षणासाठी सध्या कृषी सहाय्यकांची धडपड सुरू आहे. ...
बुलडाणा : शशिकूमार मीना यांच्या कार्यपध्दतीप्रमाणेच यापुढील काळात चांगले काम करण्याचा मानस व्यक्त करीत अवैध धंद्यांचा समूळ नायनाट करणार असल्याची रोखठोक भूमिका पोलिस अधीक्षक डी.के. पाटील भुजबळ यांनी व्यक्त केली. ...
बुलडाणा : अकोला येथील आम आदमी पक्षाचे नेते मुकीम अहेमद व बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील शफी कादरी या दोघांची कथितस्तरावरील व्यावसायिक स्पर्धेतून अकोला शहरात ३० जुलै रोजी हत्याकरून त्यांचे मृतदेह हे बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव साकर्शा लगतच्या पा ...
सिंदखेड राजा : काळापाणी मध्यवर्ती रोपवाटिकेला सध्या अवकळा आल्याचे चित्र आहे. चोहीकडे गवत वाढले असून बगिच्यातील नामवंत जातीचे गुलाब दिसून येत नाही. सर्व बाग वाळून गेल्याने बागेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटली आहे. ...
जळगाव जामोद : येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या लिपिकास ४२०० रुपयांची लाच घेताना रंगहात पकडण्यात आले. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजता दरम्यान, तहसील परिसरात घडली. ...
खामगाव: शासकीय धान्य वाहतूक अनियमितता आणि अफरातफर प्रकरणी विविध चौकशी समितींना सामोरे जात असलेल्या जिल्हा पुरवठा विभागाच्या मागे आता, मंत्रालय स्तरावरील चौकशीचाही ससेमिरा लागण्याचे संकेत आहेत. ...
खामगाव: डेंग्यू आजाराच्या प्रकोपाची गांभीर्यता लक्षात घेता, नगर पालिका प्रशासनाच्यावतीने धुळ फवारणीस प्रारंभ करण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्यावतीने शहरातील स्वच्छतेवरही भर दिल्या जात असल्याचे दिसून येते. ...
मेहकर : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने शुक्रवारी येथील खा. प्रतापराव जाधव आणि आ. डॉ. संजय रायमुलकर यांच्या निवासस्थानासमोर मराठा समाज बांधवांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. ...