लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
बुलडाणा जिल्ह्यात खरीपातील उत्पादकता सरासरीच्या आसपास राहण्याची शक्यता - Marathi News | Buldana district's productivity around the average | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात खरीपातील उत्पादकता सरासरीच्या आसपास राहण्याची शक्यता

कृषी विभागाने खरीपातील उत्पादकतेचा पहिला अनुमान काढला असून यंदा जिल्ह्यात धान्योत्पादन हे सरासरीच्या आसपास राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ...

चालक-वाहकांच्या मुक्कामांच्या ठिकाणांचे सर्वेक्षण प्रलंबित! - Marathi News | Survey of driver's carrier spaces is pending! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चालक-वाहकांच्या मुक्कामांच्या ठिकाणांचे सर्वेक्षण प्रलंबित!

खामगाव :   राज्य परिवहन महामंडळाची बस मुक्कामी थांबते त्या गावातील सर्वेक्षण प्रलंबित असल्याची वस्तुस्थिती असून, मुक्कामाची सोय नसल्याने, कधीकाळी खेड्यापाडयात मुक्कामी थांबणाºया बसेसच्या संख्येत आता घट झाली आहे. ...

'बीजेएस' बुलडाणा जिल्ह्यातील शेतीला करणार आणखी समृध्द; राळेगणसिद्धी व हिवरे बाजारला भेट - Marathi News | 'BJS' to be more prosperous in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :'बीजेएस' बुलडाणा जिल्ह्यातील शेतीला करणार आणखी समृध्द; राळेगणसिद्धी व हिवरे बाजारला भेट

बुलडाणा : सुजलाम सुफलाम प्रकल्पाच्या माध्यमातून बुलडाणा जिल्ह्यातील शेती व शेतकरी अजून समृद्ध करण्याच्या दिशेने आता प्रयत्न होणार आहेत. ...

खामगावात आढळली नागाची ३३ पिले - Marathi News | 33 cobra found in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात आढळली नागाची ३३ पिले

खामगाव: शहरातील मुक्तानंद नगरातील एका शेतात एक दोन नव्हे तर चक्क ३३ नागाची पिले आढळून आली. ...

संभाजी ब्रिगेडच्या उपोषणाची सांगता - Marathi News | Sambhaji brigade's fasting conclude in Motala | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संभाजी ब्रिगेडच्या उपोषणाची सांगता

मोताळा : तालुक्यातील पुन्हई येथील विविध समस्या मार्गी लावण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मोताळा पंचायत समिती समोर मंगळवारी  उपोषण सुरु केले होते. दरम्यान, सहाय्यक गटविकास अधिकाºयांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली. ...

'श्रीं'ची पालखी संतनगरीत दाखल - Marathi News | 'Shree's procession in shegaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :'श्रीं'ची पालखी संतनगरीत दाखल

शेगाव :  आषाढी यात्रा महोत्सव आटोपून श्री क्षेत्र पंढरपूर येथून निघालेली श्रींची पालखी १७ आॅगस्टरोजी संतनगरीत दाखल झाली. ...

धार्मिक स्थळानजीक ध्वज लावल्याने ढालसावंगीत तणाव  - Marathi News | Dhalaswangi tension due to flagging a religious place | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धार्मिक स्थळानजीक ध्वज लावल्याने ढालसावंगीत तणाव 

धार्मिक स्थळानजीक असलेल्या एका बांधकामाच्या ठिकाणी  ध्वज लावून आक्षेपार्ह्य लिखाण असलेली चिठ्ठी ठेवण्यात आल्याने १७ आॅगस्ट रोजी ढालसावंगी येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. ...

राज्यातील बंजारा समाजाचे प्रमुख नेते लोणारात येणार एकत्र - Marathi News | Leader of the Banjara community in the state will come together in Lonar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राज्यातील बंजारा समाजाचे प्रमुख नेते लोणारात येणार एकत्र

 बुलडाणा : महाराष्ट्रातील सर्व बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला असून त्यादृष्टीने राज्यस्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. ...

जिल्ह्याला प्राप्त निधीतून दर्जेदार कामे करावीत - पालकमंत्री मदन येरावार - Marathi News | Make quality work from the funds received for district - Madan Yerawar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्ह्याला प्राप्त निधीतून दर्जेदार कामे करावीत - पालकमंत्री मदन येरावार

सन २०१८ -१९ या आर्थिक वर्षात जिल्ह्याला प्राप्त निधीतून दर्जेदार कामे करावीत. मिळालेला निधी यंत्रणांनी समन्वयाने आणि विहीत कालावधीत खर्च करावा, अशा सूचना पालकमंत्री मदन येरावार यांनी दिल्या. ...