बुलडाणा अर्बनच्या मोताळा येथील शाखेचे रोखपाल शैलेंद्रसिंग रमणसिंग राजपूत यांनी कृतीतून त्याचा प्रत्यय दिला आहे. त्यांच्याकडे खातेदाराचे चुकून आलेले ५० हजार रुपये त्यांनी परत दिले. ...
बुलडाणा: सातवा वेतन आयोग लागू करावा यासह प्रलंबीत विविध मागण्यांसाठी राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : तालुक्यातील टेंभूर्णा येथील शौचालय बांधकाम रक्कम अपहार चौकशी प्रकरण थंडबस्त्यात पडले आहे. सरपंचांना नोटीस बजावण्यात आल्यानंतर याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे दिसून येते. सबळ पुरावे असतानाही कारवाईस विलंब होत ...
बुलडाणा: जिल्ह्यात २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान येणाऱ्या २३ सदस्यीय अनुसूचित जमाती कल्याण समितीचा दौरा रद्द झाला असून आॅक्टोबर महिन्यात ही समिती जिल्ह्यात दाखल होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. ...
अतिरिक्त कर्ज मंजुरीसाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाºया जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निरीक्षकास अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ...
मलकापूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार २५ वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना मलकापूर येथील बुलढाणा रस्त्यावर गजानन अँग्रो सेंटर समोर रविवारी रात्री ८ वाजता घडली. ...
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील कणका शिवारातील पाझर तलावामध्ये गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर तिघांना वाचविण्यात नागरिकांना यश आले आहे. ...
शहरात सकाळी 11 वाजता शांततेत सुरू झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीला संध्याकाळी पाच वाजता गालबोट लागले. मस्तान चौकात जय भवानी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह दोन नगरसेवकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. ...