बुलडाणा: खडका शिवारात लातूर जिल्ह्यातील शिंदी जवळगा येथील मधुकर घोलप आणि परमेश्वर घोलप यांच्या खूनाचा उलगडा करण्यात भाड्याने घेतलेल्या गाडीचे ३०० ऐवजी ८५८ किमी अंतर झाल्यामुळे पोलिसांना यश मिळाले आहे. ...
बुलडाणा: पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरलेल्या देऊळगाव राजा तालुक्यातील उजाड खडका गाव परिसरात झालेल्या दुहेरी खून प्रकरणात बुलडाणा पोलिसांनी लातूर जिल्ह्यातील दोघांना तर बुलडाणा जिल्ह्यातून एकास अटक केली आहे. ...
शासनाने कृषिपंपास सूर्योदय ते सूर्यास्त पर्यंत म्हणजेच दिवसा वीजपुरवठा द्यावा अन्यथा आगामी हिवाळी अधिवेशनात आंदोलन करण्याचा इशारा भारतीय किसान संघाचे प्रांताध्यक्ष नानाजी आखरे यांनी येथे दिला. ...
- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामार्फत हरबरा बिजोत्पादन केलेल्या शेतकऱ्यांना हमीभाव व महामंडळाच्या दरातील तफावतीचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. हरबरा गे्रडींग होऊन बियाणे पास झालेले असतानाही महामंडळाकडून बियाण्याची किंम ...
बुलडाणा जिल्ह्यात भविष्यात कुठल्याही शहरी तथा ग्रामीण क्षेत्रात बालविवाह झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंच तथा नगरसेवकाचे सदस्यत्वच रद्द करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी दिले आहेत. ...
सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असे प्रतिपदान स्वाभीमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी धामणगाव बढे येथे केले. ...
डोणगाव: आरेगाव-डोणगाव मार्गावर कळसकरवाडीनजीक आरेगावकडून डोणगावकडे जाणाऱ्या वाहनाने वीज खांबासह महिलेस धडक देऊन जखमी केल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या प्रकरणी डोणगाव पोलिसांनी २९ सप्टेंबर रोजी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलि ...
बुलडाणा: विदर्भ क्रिकेट असोसिएशने मुंबईच्या धर्तीवर विदर्भात गुणवान क्रिकेटपटू शोधण्याच्या दृष्टीने चालू सत्रापासून १३ वर्षाखालील खेळाडूंचे आंतरजिल्हास्तरावर सामने आयोजित करण्याची मोहिम हाती घेतली आहे. ...