बुलडाणा : अवर्षण सदृश्य स्थितीत जिल्ह्यातील एक लाख ६५ हजार हेक्टरवर रब्बी पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. दरम्यान, यामध्ये तब्बल एक लाख ९ हजार हेक्टरवर हरभर्याचा पेरा होण्याचा अंदाज जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, र ...
बुलडाणा: इंटर नॅशनल युनियन फॉर कॉन्जरवेशन फॉर नेचर या संस्थेने गेल्या वर्षभारत केलेल्या अभ्यासाअंती ज्ञानगंगा अभयारण्याच्या सीमावर्ती भागात प्रामुख्याने अस्वलांचे माणसांवर हल्ले झाल्याचे स्पष्ट होत आहे. ...
खामगाव : शहरातील मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोवस्त करण्यात यावा. मोकाट कुत्र्यांना पकडून नसबंदी करण्यात यावी, यासह विविध मागण्यांच्या सोडवणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी मुख्याधिकाºयांना निवेदन देण्यात आले. ...
- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : येथील कृषी विज्ञान केंद्रात ४ आॅक्टोबरपासून कृषी महोत्सव सुरू आहे. मात्र सध्या शेतकरी सोयाबीन कापणीच्या हंगामात व्यस्त असल्याने शेतकºयांसाठी आयोजित केलेल्या या महोत्सवात शेतकºयांचीच कमतरता जाणवत आहे. शेतकºयांच्या कामाच्या ...
आधारकार्ड नोंदणी केंद्राची संख्या कमी असल्याने नागरीकांचे हाल होत असल्याचे दिसून येते. विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील ११० पैकी ४० पेक्षा अधिक शासकिय आधारसंच बंद आहे. ...
बुलडाणा: मोताळा तालुक्यातील जयपूर येथील गोविंदा गवई (६५) यांच्या कथितस्तरावरील भूकबळी प्रकरणात राज्याच्या पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांना जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी एक अहवाल पाठविला आहे. ...
शेतकºयांनी दिलेल्या माहितीत त्रुटी आढळून आल्याने तसेच इतर कारणांमुळे खामगाव, नांदुरा व मलकापूर तालुक्यातील अनेक शेतकºयांच्या खात्यात अद्याप अनुदान जमा झाले नसल्याचे चित्र आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : महाप्रसादात भाजीचा मान असलेल्या काशीफळाचे (कोहळे) दर कमालिचे घटले आहेत. काशीफळाची वाहतूकही शेतकºयांना परवडणारी नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकलेले काशीफळ चक्क उकीरड्यावर टाकून दिलेत.धार्मिक सण-उत्सवात का ...
१९ आॅक्टोंबरला विदर्भ-मराठवाड्या चक्का जाम आंदोलनाची हाक स्वाभीमानी शेतकरी संघटने संस्थापक अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी दोन आॅक्टोबर रोजी बुलडाण्यात दिली. ...
संग्रामपुर : महात्मा गांधी यांनी अहींसा, शांती, क्षमा या मुल्यांची शिकवण आयुष्यभर दिली. या महामानवाचे विचार जनमानसात रुजविण्यासाठी मंगळवारी गांधी जयंतीनिमित्त संग्रामपूर तालुक्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले. खेर्डा येथुन जळगाव मतदासंघाचे आमदार डॉ. ...