- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : शेती उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्यासाठी जिल्ह्यात वन शेती उपअभियान हाती घेण्यात आल्याने ‘वृक्ष वल्ली’ आता शेतात पोहचणार आहे. त्यासाठी शेतकºयांना चार टप्प्यात अनुदान देण्यात येत आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीचे हे पहिले ...
संत रविदासांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळात समाजातील दुर्बल घटकांमध्ये आत्मगौरव निर्माण करण्याचे कार्य केले. कर्म हीच देवाची खरी उपासना असल्याचा त्यांचा प्रमुख संदेश होता, असे प्रतिपादन भगवान रविदास कम्युनिटीज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आर. बी. रोझोद ...
खामगाव : डेंग्यू आणि साथजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर खामगावात ३१ जणांचे आरोग्य पथक दाखल झाले आहे. शनिवारी आणि रविवारी हे पथक शहरातील घरोघरी सर्वेक्षण आणि जनजागृती करणार आहे. ...
बुलडाणा: अस्वलांच्या हल्लांचा शास्त्रोक्त अभ्यास करून अस्वल हल्ल्यांपासून शेतात जाणार्या शेतकर्यांसाठी सुरक्षेचा उपाय म्हणून घुंगरू लावलेली विशिष्ट प्रकारची काठी वनविभागाकडून जंगला लगतच्या अशा संवेदनशील गावात मर्यादीत स्वरुपात वाटप करण्यात येणार आहे. ...
बुलडाणा: संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानातंर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा होत असून यामध्ये ग्रामस्वच्छतेसोबतच ग्रामपंचायतीध्ये स्पर्धा होऊन प्रभाग ते राज्यस्तरापर्यंत बक्षीसे दिली जाणार आहेत. ...
बुलडाणा: धनादेश अनादरप्रकरणी बुलडाणा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सिंदखेड राजा तालुक्यातील वसंतनगर येथील दीपा सुका जाधव यांना तीन महिने कारावास आणि ७५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ...
सहा महिन्यांच्या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र न करणाºया नगरसेवकांनी सुटकेचा श्वास सोडला असून, नवीन अद्यादेशामुळे बुलडाणा जिल्ह्यातील १५ पेक्षा जास्त नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे. ...