घराचा कडी तोडून आत शिरलेल्या दोन चोरट्यांनी चाकूच्या धाकावर ७० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. ही घटना शनिवारी (12 ऑक्टोबर) रात्री उशिरा 2 वाजताच्या सुमारास शहरातील तिरूपती नगरात घडली. ...
- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नांतील भारत घडविण्यासाठी ‘२०२२ पर्यंत सर्वांना घरे’ हे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्याअनुषंगाने खामगाव शहरातील ८९३ घरकुलांचा प्रस्तावित प्रकल्प अहवाल जिल्हाधिकाºयांकडे सा ...
बुलडाणा: लोक सहभागातून बुलडाणा शहरात सीसीटीव्ही लावण्याच्या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून पोलिस प्रशासनाने केलेल्या आवाहनानंतर नवरात्रोत्सवाताली दोन्ही गरबा फेस्टीवलच्या ठिकाणी नऊ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. ...
बुलडाणा : शासकीय विभाग व कार्यालयांना विविध खरेदीसाठी सुरू केलेल्या ‘गव्हर्मेंट ई-मार्केटप्लेस’ पोर्टलचा वापर वाढत आहे. या पोर्टलवर राज्यभरात २६ हजार ५५६ शासकीय कार्यालयांनी खरेदीदार म्हणून नोंद केली आहे. ...
बुलडाणा : शासनाचे आदेश असतानाही अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती न मिळाल्याने बुलडाणा जिल्हा परिषदसमोर ८ आॅक्टोबर पासून उपोषण सुरू आहे. दरम्यान, दुसºया दिवशीही हे उपोषण सुरूच होते. ...
बुलडाणा: जिल्ह्यातून गेलेल्या सुमारे ८७ किमीच्या समृद्धी महामर्गावर मेहकर आणि सिंदखेड राजा तालुक्यात दोन कृषी समृद्धी केंद्र अर्थात नवगनर निर्माणाच्या हालचालींनी वेग घेतला ...