२०२५ पर्यंत जगातील २५ टक्के लोकसंख्येला मानसिक आजार जडेल असे महत्त्वपूर्ण वक्तव्य आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्याख्याते तंत्रज्ञ, विज्ञान, संगणक आणि तंत्रज्ञान आणि व्यवसाय या विषयांवर विपूल लेखन करणारे अच्यूत गोडबोले यांनी बुलडाणा येथे केले. ...
खामगाव: शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी सकाळी ११ वाजता खामगाव ते अकोला राष्ट्रीय महामार्गावर टेभूर्णा फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...
खामगाव : राज्यात ८३ टक्के कोरडवाहू क्षेत्रातील कृषी उत्पादनात शाश्वता निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश असलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेत बुलडाणा जिल्ह्याने बाजी मारली. ...
संग्रामपूर - पश्चिम महाराष्ट्रातील दुध व ऊस आंदोलनाच्या धर्तीवर व विदर्भ, मराठवाडयातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ... ...
पश्चिम महाराष्ट्रातील दुध व ऊस आंदोलनाच्या धर्तीवर व विदर्भ, मराठवाडयातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलन केले. ...