खामगाव : शेलोडी रस्त्यावरील एक हजार झाडं गायब झाल्याचे वृत्त ताजे असतानाच, शेलोडी-तित्रंव रस्त्यावर देखील एक हजाराच्यावर झाडे चोरीला गेल्याचे दिसून येते. ...
बुलडाणा: जिल्ह्याकरीता शेळ्या-मेंढ्यांची पीपीआर रोगावरील ३ लाख ६९ हजार ३०० लसींचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. त्यासाठी १२९ पशुवैद्यकीय दवाखान्यात सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ...
बुलडाणा: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातंर्गत कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात बुलडाणा जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे १७७ प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहेत. ...
खामगाव : ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत देशातील सर्व गावे हागणदारीमुक्त करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. मात्र प्रशासनातील भ्रष्ट वृत्तीचे अधिकारी कागदावरच शौचालय बांधून मलिदा लाटत असल्याचे वास्तव बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात आ ...
खामगाव : शेगाव-पंढरपूर रस्ता सुमार दर्जामुळे उखडत असल्याचे दिसून येते. तर काही या रस्त्याला मोठे खड्डे पडत आहेत. त्यामुळे या रस्त्याला निर्माणावस्थेतच जागोजागी ‘ठिगळ’ (पॅचिंग) केल्या जात असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. ...
खामगाव : महाराष्ट्रातील दुष्काळ हा राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषीत करण्यासाठी स्वाभिमानीच्या वतीने शासनाला विनंती करण्यात येत आहे. दुष्काळ परिषदेत १० ठराव पारीत करण्यात आले. ...