दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीत स्वतःला खड्ड्यात गाडून घेऊन बुधवारी सकाळी आत्मक्लेश आंदोलन केले. ...
शेगाव - दुष्काळामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान द्यावे,यासह अन्य मागण्यासाठी येथील तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी युवा शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी डफडे बजाव आंदोलन करण्यात आले. ...
रस्त्यावर मॉर्निंग वॉक करणं दोन युवकांना महागात पडलं आहे. मलकापूर तालुक्यातील मौजे निंबारी फाट्यानजीक अद्यात वाहनाच्या झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ...
पुढील काळातील डावपेचासंदर्भात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माजी महसूल राज्यमंत्री सुबोध सावजी यांच्याशी औरंगाबाद येथे जवळपास अर्धातास चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे. ...
मलकापुर: शहरातील सिनेमा रोडवरील एका रेडीमेड कापड दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत सुमारे १५ लाख रूपयाचे नुकसान झाले असल्याची माहिती दुकान मालकाने दिली आहे. ...