खामगाव: दुष्काळामुळे उत्पादन कमी झाल्याने पश्चिम महाराष्ट्रात आवळ्याला चांगला भाव मिळत असताना, बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी मात्र आवळ्याच्या बागा काढून टाकण्याच्या मनस्थितीत आहेत. ...
बुलडाणा: तुती लागवड करण्यासाठी महा रेशीम अभियान हाती घेण्यात आले असून नागपूर येथे १५ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या अभियानाच्या माध्यमातून विदर्भातील शेतकºयांना रेशीम शेतीचे धडे दिल्या जात आहेत. ...
दारू बंदीसाठी नव्हे; तर दारू दुकान सुरू करण्यासाठी शेकडो माहिला पुरूषांनी हातवर करून संमती दिल्याचा अनोखा प्रकार बिबी ग्रामपंचायतमध्ये पाहावयास मिळाला. ...
मलकापूर : वडीलोपार्जित जमीन हिस्स्याच्या भावंडांतील एकास पेट्रोलने पेटवून देण्याचा प्रयत्न झाल्याची स्थानिक पारपेठ भागात १७ डिसेंबररोजी घडली. जखमीस ... ...
बुलडाणा: गौण खनिज उत्खननासंदर्भात नागपूर खंडपीठाने एका जनहित याचिकेचा आधार घेत दिलेला स्टे हटवला असल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वॉर रुमध्ये समाविष्ठ असलेल्या जिगाव प्रकल्पासह अंतिम टप्प्यात आलेल्या तीन प्रकल्पांच्या कामांना आता वेग मिळणार आहे. ...
खामगाव : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी, विद्यार्थ्यांची शिक्षणातील गोडी टिकविण्यासाठी शाळास्तरावर विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येताहेत. ...