बुलडाणा: एक लाख रुपयांच्या बदल्यात तीन लाख रुपयांच्या नोटा बदलून देतो अशी बतावणी करून मुलांच्या खेळण्यातील नोटा देऊन एकाची फसवणूक केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने हिंगोली जिल्ह्यातील तिघांना अटक केली आहे. ...
लोकसभा डोळ्यासमोर ठेवून मित्रपक्ष बैठकीत विरोध करीत असेल, तर राजीनामा देणारच. परंतु त्याची किंमत लोकसभेत मोजावी लागेल, असा ठणठणीत इशारा जि.प.अध्यक्षा उमा तायडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत मलकापूर येथे दिला. ...
या कारवाईदरम्यान, जप्त करण्यात आलेला तीन हजार ८१९ लिटर दारूचा सडवा नालीत ओतून देण्यात आल्याने पाण्या ऐवजी नालीतून चक्क गावठी हातभट्टीची दारू वाहत असल्याचे चित्र २२ डिसेंबर रोजी दिसून आले. ...
खामगाव : जिल्ह्यातील धान्य वाहतूक योजनेत भ्रष्टाचार प्रकरणी तब्बल ३४ चौकशी थंडबस्त्यात आहेत. यापैकी एका चौकशी समितीने वर्षभरात कोणतीही हालचाल केली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
माजी विद्यार्थी संमेलनामुळे शाळेतील जुने दिवस आठवले असे प्रतिपादन अभिनेते तथा नाट्य कलावंत गिरीश ओक यांनी शनिवारी येथे केले. येथील एडेड हायस्कूलच्या माजी विद्यार्थी महासंमेलनाचे उदघाटक म्हणून ते बोलत होते. ...
खामगाव: महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या वाढीव पाणी पुरवठा योजनेतून खामगाव शहराला फेब्रुवारी अखेरीस पाणी पुरवठा करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. ...