चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे येथील शहीद जवान सचिन ऊर्फ अनिल श्यामराव वाघमारे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
खामगाव : ‘गुरूपावली’ महासोहळ्याच्या निमित्ताने विदर्भाच्या कानाकोपºयातून आलेल्या वारकºयांमुळे खामगाव शहर हे शुक्रवारी प्रतिपंढरपूर बनल्याचा प्रत्यय आला. ...
या घटनेमुळे या परिसरात दहशत पसरली असून शेतकऱ्यांमध्ये भीती व्यक्त होत असल्याने वन विभागाने त्या भागातील बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. ...
बुलडाणा: जिल्ह्यात गेल्या वर्षभरात रस्ते अपघातामध्ये ३०४ लोकांचा मृत्यू झाला असून २०१७ च्या तुलनेत अपघातामध्ये मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाण आणि अपघातांची संख्याही वाढली असल्याचे स्पष्ट होत आहे. ...
देऊळगाव मही: जालना जिल्ह्यातील ९२ गावांना खडकपूर्णावरून पाणी देऊ नये, या मागणीसाठी खडकपूर्णा पाणीबचाव समितीच्यावतीने देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथील डिग्रस चौकात सकाळी ११ वाजात सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात आला. ...