लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी  - Marathi News | Farmers injured in bear attack | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी 

मोताळा : अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास तालुक्यातील कोथळी शिवारात घडली. जखमीवर बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे ...

आरटीई : प्रवेश घेण्याच्या कालावधीत अर्ज भरण्याची वेळ! - Marathi News | RTE: admission process from 5 march | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आरटीई : प्रवेश घेण्याच्या कालावधीत अर्ज भरण्याची वेळ!

बुलडाणा: आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील शााळांचा निरूत्साह दिसून येत आहे.  शाळांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून यामध्ये जिल्ह्यातील केवळ २१४ शाळांनी नोंदणी केली आहे. ...

'इको सायन्स पार्क'मध्ये वीज चोरीचा प्रकार उघडकीस! - Marathi News | Exposes theft of electricity in 'Echo Science Park' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :'इको सायन्स पार्क'मध्ये वीज चोरीचा प्रकार उघडकीस!

संग्रामपूर: मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अंबाबरवा अभयारण्यातील आदिवासी ग्राम वसाळी येथे इको सायन्स पार्क या पर्यटक प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून यात वीज चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

चिखलीचे आमदार राहुल बोंद्रेंना कार्यकर्त्यांसह अटक - Marathi News | Chikhli MLA, Rahul Bondre arrested along with the activists | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चिखलीचे आमदार राहुल बोंद्रेंना कार्यकर्त्यांसह अटक

पोलीस स्टेशनवर झालेली दगडफेक प्रकरणात पोलिसांनी आमदार राहुल बोंद्रेंसह दोन्ही पक्षाच्या २२९ जणांवर शासकीय मालमत्ता नुकसानीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. ...

विवाहित महिलेवर बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी - Marathi News |  Married woman rape and threatend to killed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विवाहित महिलेवर बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी

साखरखेर्डा: येथील विवाहित महिलेवर गावातीलच एका युवकाने बलत्कार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २ मार्च रोजी सायंकाळी घडली. ...

बुलडाणा जिल्ह्यात हेमाडपंती स्थापत्यशैलीची उपेक्षा! - Marathi News |  Buldana district ignores Hemadpanti architecture! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात हेमाडपंती स्थापत्यशैलीची उपेक्षा!

बुलडाणा: जिल्ह्यातील हेमाडपंती मंदिरांचे वैभव सध्या धोक्यात सापडले आहे. अनेक ठिकाणच्या मंदिरांची पडझड झाली असून, काही ठिकाणी जुन्या मूर्तींचे अवशेषही गायब झाल्याचे दिसून येते. ...

कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली! - Marathi News | soybean arrival increased in Agricultural Produce Market Committee | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली!

खामगाव: सध्या लग्नसराई असल्याने अनेक शेतकऱ्यांनी घरातील शेतमाल विक्रीस काढल्याचे दिसून येत आहे. व्यापाऱ्यांचाही माल बाजारात येत असल्याने सध्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली आहे. ...

सैलानी यात्रेसाठी एसटी महामंडळाच्या १२५ बसेस - Marathi News | 125 buses for sailani yatra | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सैलानी यात्रेसाठी एसटी महामंडळाच्या १२५ बसेस

बुलडाणा : सैलानी यात्रेच्या दृष्टीने राज्य परिहवहन महामंडळाच्या बुलडाणा आगाराने नियोजन केले आहे. जिल्ह्यातील सात आगारातून यात्रेसाठी १२५ बसेस सोडण्यात येणार आहेत. ...

लोणार नगर परिषद निवडणूक; तीन दिवसात एकही नामनिर्देश नाही! - Marathi News | Lonar Municipal Council elections; No nomination in three days! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार नगर परिषद निवडणूक; तीन दिवसात एकही नामनिर्देश नाही!

लोकमत न्यूज नेटवर्क लोणार: लोणार नगर परिषद निवडणूक नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया २८ फेब्रुवारी रोजी सुरु झाली. मात्र २ मार्च पर्यंत एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. ...