खामगाव : नांदुरा तालुक्यात वृक्ष लागवड योजनेचा बोजवारा उडाला असून, वृक्ष लागवड आणि वृक्षाच्या देखभालीसाठी मजूरही कागदोपत्री दाखविण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. ...
खामगाव : जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या खामगाव बाजार समितीत ‘उलटी हर्राशी’चा प्रकार ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये १३ मार्चरोजी उघडकीस आला. ...
निवडणुकीत पैशांच्या वाटपाला अंकुश लागावा, याकरिता पोलीस पाटील निवडणूक आयोगासाठी ह्यडिटेक्टिव्हह्ण होणार आहेत. निवडणूक आयोगाने तसे आदेश निर्देश जारी केले आहेत. ...
खामगाव : आपल्या मतदारसंघात होत असलेल्या गुन्ह्याची, अफरातफरीची, नियमांचे उल्लंघन करण्याची माहिती निवडणूक आयोगाला प्राप्त व्हावी यासाठी आयोगाने मोबाईल अॅप लाँच केले आहे. ...
बुलडाणा जिल्ह्यात सावरगाव माळ आणि साब्रा-काब्रा-फैजलपुर परिसरात दोन नवनगर निर्माधीन असून त्याच्यासाठी लागणाऱ्या जमिनीचा दोन दिवसापूर्वी ड्रोन सर्व्हे करण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे ...