लोकशाहीच्या भिंतीचा उपक्रम नाविन्यपूर्ण ठरला असून मतदान विषयक संदेश नोंदविण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये येणा-या सर्व समान्यांचा सुध्दा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. ...
बुलडाणा: बहुप्रतीक्षेनंतर निवडणुकांच्या तोंडावर ‘झेडपी’तील पदभरतीचा मुहूर्त निघाल आहे. राज्यात जिल्हा परिषदांमध्ये विविध संवर्गातील १३ हजार ५७० पदे भरण्यात येत आहेत. ...
खामगाव: गत पावसाळ्यात पावसाने फिरविलेली पाठ आणि त्यातून बुडालेला खरीप हंगाम; याचा परिणाम चारा उत्पादनावर झाला आहे. परिणामी येणाºया जून महिन्यात चारा टंचाईची परिस्थिती भीषण स्वरूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
खामगाव: सध्या लोकसभा निवडणूकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. येत्या १८ एप्रील रोजी मतदान होणार आहे. त्यानुषंगाने खामगाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक विभाग कामाला लागला आहे. गत तीन दिवसांपासून प्रत्येक मतदान केंद्रांची तपासणी सुरू आहे. ...
सध्याच्या निवडणुकीत मात्र वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात असलेले बळीराम सिरस्कार यांचे प्रयत्न अपुरे पडत असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात आहे. ...
बुलडाणा: जिल्ह्यातील २२० शाळांमध्ये २ हजार ९२९ विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रेवश देण्यात येत आहे. प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची अंतमी मुदत ३० मार्च आहे. ...
बुलडाणा: आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस ३१ मार्च रविवारी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आला आहे. परंतू बँकामधील सरसकारी व्यवहारांसाठी येत्या रविवारी बँका चालू ठेवण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. ...