बुलडाणा: १७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी बुलडाणा लोकसभा मतदार संघात सकाळी सात वाजल्यापासून शांततेत मतदानास प्रारंभ झाला असून जिल्ह्यात अद्यापपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. ...
खामगाव : प्रेमाच्या भावविश्वात रमत गप्पा करणाºया एका प्रेमीयुगलाची मुलीच्या घराकडील मंडळीने धुलाई केली. ही घटना नांदुरा बसस्थानकावर दुपारी २ वाजताच्या घडली. ...
मुलीच्या प्रेमप्रकरणाची भनक घरच्या मंडळीला लागली होती. त्यामुळे दोघांनाही यापूर्वी घरच्या मंडळींनी समज दिला होता. त्यानंतरही संबंधितांनी आपल्या वागणुकीत बदल केला नाही. त्यामुळे मुलीकडील मंडळी दोघांवरही पाळत ठेऊन होती. ...
बुलडाणा: लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील दीड हजार गुन्हेगारांना अजामिनपात्र वॉरंट बजावण्यात आले असून दोन हजार २०६ गुन्हेगरांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. ...