धानोरा येथे निवडणूक विभागाने आदर्श मतदान केंद्राची स्थापना केली होती. यामध्ये मतदान केंद्राबाहेर मंडप बसायला सोफा सेट, मुलांना खेळण्याकरता खेळणी आदींची व्यवस्था केल्याने सदर मतदान केंद्र लक्षवेधक ठरले आहे. ...
जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या लोणार सरोवरातील हजारो वर्षापासून अखंड वाहत असलेला स्वच्छ व शुद्ध गोड पाणी असलेला रामगया झरा गेल्या नऊ वर्षापासून आटला असतानाच आता अखंड वाहत असलेले पापहरेश्वर तीर्थ ही जवळपास चार वर्षापासून आटले आहे ...
पंचायत समितीचे वरिष्ठ सहायक सचिन निळे यांनी निवडणूक कामात हलगर्जीपणा आणि दारू प्यायल्यानंतर शिवीगाळ केली होती. याप्रकरणी सोमवारी मलकापूर शहर पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जिल्हा पोलिस दलातील दोन सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकपदावर कार्यरत असलेल्या दोन अधिकाऱ्यांचा २१ एप्रिल रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने उपचारादरम्यान मेहकर येथे मृत्यू झाला. ...