लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

लोणार सरोवराच्या जलपातळीतही झपाट्याने घट - Marathi News | Lonar crater water lavel reduced | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवराच्या जलपातळीतही झपाट्याने घट

लोणार: वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय महत्वाचे असणारे लोणार सरोवरातील क्षारयुक्त खारे पाणी झपाट्याने घटताना दिसून येत आहे. ...

फैजलापुर येथे घरासह गोठ्याला आग - Marathi News | Fire breaks in Faizalpur house | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :फैजलापुर येथे घरासह गोठ्याला आग

मेहकर :   तालुक्यातील फैजलापूर येथे घर व गोठ्याला आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी घडली. ...

'समृद्धी'च्या गौण खनिज उत्खननातून ‘डबल प्रॉफिट’! - Marathi News | 'Double Profit' from Mineral Mineral Excavation of 'Prosperity'! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :'समृद्धी'च्या गौण खनिज उत्खननातून ‘डबल प्रॉफिट’!

समृद्धी महामार्गाला मुरूम तर मिळतोच शिवाय जलस्त्रोतांचेही खोलीकरण होत आहे, असा ‘डबल प्रॉफिट’ समृद्धीसाठी लागणाºया गौण खनिजाच्या उत्खननातून साधला जात आहे.   ...

ग्रामीण भागात ‘डिजिटल इंडीया’चा बोजवारा;  इंटरनेट सेवा वारंवार खंडीत - Marathi News | Fiasco of 'Digital India' in rural areas; Internet service interrupts frequently | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ग्रामीण भागात ‘डिजिटल इंडीया’चा बोजवारा;  इंटरनेट सेवा वारंवार खंडीत

संग्रामपूर: तालुक्यातील ग्रामीण भागात इंटरनेट सेवा वारंवार खंडीत होत असल्याने कॅशलेस व्यवहारांवर याचा परिणाम होत आहे. परिणामी डिजिटल इंडीयाचा संग्रामपूर तालुक्यात बोजवारा उडाला आहे. ...

स्कूल बसच्या फेर तपासणीला ३१ मेची डेडलाईन - Marathi News | 31 deadline deadline for review of school bus | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :स्कूल बसच्या फेर तपासणीला ३१ मेची डेडलाईन

बुलडाणा : जिल्ह्यात सुरू असलेल्या स्कूल बसची आरटीओकडून होणाऱ्या फेरतपासणीसाठी ३१ मे ची डेडलाईन देण्यात आली आहे. ...

अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्यास चार वर्षे सक्तमजुरी - Marathi News | Four years sentence for abducted a girl | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्यास चार वर्षे सक्तमजुरी

बुलडाणा: अल्पवयीन मुलीस पळवून नेत तिची छेडखानी करणाºयास जिल्हा व सत्र न्यायालयाने ३ मे रोजी ४ वर्ष सक्त मजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...

अनाथांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी  समाजात परिवर्तन गरजेचे - विजय पाटील  - Marathi News | To transform laughter on the faces of orphans, society needs change - Vijay Patil | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अनाथांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी  समाजात परिवर्तन गरजेचे - विजय पाटील 

अनाथांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी  समाजात परिवर्तन होेणे गरजेचे आहे. त्यामुळेच समाजाला नवी दिशा मिळू शकते, असे मत आत्मसन्मान फाउंडेशनचे संयोजक विजय पाटील यांनी  ‘लोकमत’जवळ व्यक्त केले. ...

युवकाच्या खुनप्रकरणी दोघांना अटक - Marathi News | Two arrested in the murder case of the youth | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :युवकाच्या खुनप्रकरणी दोघांना अटक

खामगाव शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून यातील दोघांना अटक केली आहे. ...

सिमेंट दरवाढीचा बांधकाम व्यवसायाला फटका - Marathi News | Cement hikes ifect on construction work | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सिमेंट दरवाढीचा बांधकाम व्यवसायाला फटका

बुलडाणा: सिमेंट कंपन्यांनी सिमेंटच्या दरात प्रती बॅग जवळपास ३० टक्के वाढ केल्यामुळे जिल्ह्यातील बांधकाम व्यवसाय अडचणीत आला आहे. ...