बुलडाणा: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व चारा टंचाईची स्थिती पाहता खामगाव तालुक्यातील आमसरी येथे जिल्ह्यातील पहिली चारा छावणी उभारण्यास जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली आहे. ...
आपल्या वाहन चालकाने रोजे न पकडल्याने चालकाचे रोजे हिंदू अधिकारी ठेवत आहे.धर्मापलीकडच्या माणुसकीचे दर्शन बुलडाण्यातील जिल्हा उपवनसंरक्षण अधिकारी संजय माळी यांनी या माध्यमातून घडविले आहे. ...
बुलडाणा: जिल्ह्यातील एसटी महामंडळाकडे जवळपास ९५० इलेक्ट्रॉनिक टिकिटिंग मशीन (ईटीआयएम) आहेत; परंतु सध्या या ई-टिकिटिंग मशीनमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढल्याने जुनी पंचिंग तिकिटे प्रवाशांना फाडून दिली जात आहेत. ...
बुलडाणा : येळगाव धरणात जेमतेम महिनाभर पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. मान्सून वेळेवर दाखल झाला नाही तर बुलडाणा शहराला तीव्र पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता आहे. ...
खामगाव: बुलडाणा जिल्हयात सध्या तीव्र दुष्काळाचे सावट आहे. खरीप हंगामाचा सामना कसा करावा हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत असतानाच अचानक रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ...