बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील उंद्री येथे एका शेतात बोलावून एक जून रोजी त्याला बेदम मारहाण करून त्याच्याकडील रोख दहा लाख रुपये आणि दोन भ्रमणध्वनी असा एक लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल घेवून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
सोनोशी (जि. बुलडाणा): देऊळगाव राजा वनपरीक्षेत्रातंर्गत येत असलेल्या सिंदखेड राजा वतुर्ळातील सोनोशी बीटमध्ये तांदुळवाडी शिवारात पाण्यासाठी भटकंती करणाºया नऊ रोहींचा एकाच विहीरीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ...
नांदुरा : मुंबईला कामासाठी जाणारे दोन युवक धावत्या रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना १ जुनच्या रात्री १०.३० वाजेदरम्यान नांदुरा रेल्वे स्थानकनजीकच्या पहिल्या गेटजवळ घडली . ...