लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
विदर्भातील पहिले स्मार्ट पोलिस स्टेशन चिखलीत - Marathi News | Chikhli first smart police station in Vidarbha | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विदर्भातील पहिले स्मार्ट पोलिस स्टेशन चिखलीत

जीर्ण व पुर्णत: वाताहत झालेल्या ब्रिटीशकालीन इमारतीच्या जागी आता विदर्भातील पहिले स्मार्ट पोलिस स्टेशन दिमाखात उभे आहे.  ...

अनुदानावरील बियाणेही शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर!     - Marathi News | Seeds on subsidy beyond the reach of farmers! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अनुदानावरील बियाणेही शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर!    

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानावरील सोयाबीन बियाण्यासाठी एका क्विंटलला सुमारे साडेपाच हजार रुपये मोजावे लागत आहेत. ...

खोलीकरणामुळे पुर्णा नदीपात्रात वाढला जलसाठा! - Marathi News | Due to duging water level increased in the Purana river bank! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खोलीकरणामुळे पुर्णा नदीपात्रात वाढला जलसाठा!

पुर्णा नदी पात्रात खोल खड्डा खोदण्यात आला असून त्यात जमा झालेल्या पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. ...

प्राथमिक शिक्षकाचा मुलगा झाला मंत्री - Marathi News | Sanjay Kute : The primary teacher's son become the cabubet minister | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :प्राथमिक शिक्षकाचा मुलगा झाला मंत्री

प्राथमिक शिक्षकाचा मुलगा मंत्रीपदापर्यंत पोहचला याचा श्रीराम कुटेंना अभिमान आहेच, शिवाय सर्व प्राथमिक शिक्षक मनापासून सुखावले आहेत. ...

जमीन विकासक ते कॅबीनेट मंत्री: डॉ. संजय कुटे यांचा प्रवास - Marathi News | Land Developer to Cabinet Minister: Political journey of Sanjay Kute | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जमीन विकासक ते कॅबीनेट मंत्री: डॉ. संजय कुटे यांचा प्रवास

भाऊसाहेब फुंडकर यांच्या तालमीत राजकीय डावपेच शिकलेल्या आ. संजय कुटे यांंनी २००४ मध्ये प्रथमत: विधानसभा निवडणूक लढवत सातत्यपूर्ण आपला चढता राजकीय आलेख कायम ठेवला आहे. ...

संजय कुटे बुलडाणा जिल्ह्यातील पाचवे कॅबीनेट मंत्री - Marathi News | Sanjay Kute is the fourth cabinet minister in Buldhana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संजय कुटे बुलडाणा जिल्ह्यातील पाचवे कॅबीनेट मंत्री

जळगाव जामोदचे आ. डॉ. संजय कुटे यांच्या रुपाने बुलडाणा जिल्ह्याला गेल्या ४२ वर्षांच्या इतिहासात पाचवे कॅबनीटे मंत्रीपद मिळाले आहे. ...

बुलडाण्यात बनणार शहरी बेघर निवारा; सर्व्हेक्षणास प्रारंभ - Marathi News | Urban homeless shelter to be built in Buldhana; Start of survey | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यात बनणार शहरी बेघर निवारा; सर्व्हेक्षणास प्रारंभ

बुलडाणा शहरात शहरी बेघरांसाठी कायमस्वरुपी निवारा उभारणे अनिवार्य करण्यात आले आहे. ...

तीन पिढ्यांपासून वीज कनेक्शन नाही; मलकापूरात गृह राज्यमंत्र्यांसमोर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | farmer makes suicide attempt in front of the minister of the state for home Dr Ranjit Patil at malkapur | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तीन पिढ्यांपासून वीज कनेक्शन नाही; मलकापूरात गृह राज्यमंत्र्यांसमोर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

शेतकऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू ...

संजय कुटेंना संभाव्य विस्तारीत मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता - Marathi News | Sanjay kute could get mister post | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संजय कुटेंना संभाव्य विस्तारीत मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता

-नानासाहेब कांडलकर  जळगाव जामोद : राज्य मंत्रिमंडळाचा १६ जूनला विस्तार होणार असून त्यामध्ये आ. डॉ. संजय कुटे यांचा समावेश ... ...