महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी कंपन्यांचे कर्मचारी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... मुंबई - राज ठाकरेंच्या निवासस्थानी आम्ही गेलो, हा कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता - संजय राऊत वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले... जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड अॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर... बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की... Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस ठाणे - जोपर्यंत नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देत नाही, तोपर्यंत उद्घाटन होऊ देणार नाही, खासदार सुरेश म्हात्रेंचा इशारा आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले... टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून... महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
जिल्ह्याला ८४.७१ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मिळाले असून, या उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. ...
मेहकर: जीपची दोन मोटारसायकलला धडक झाल्याने एक ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना मेहकर येथील डोणगाव रोडवर रविवारी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान घडली. ...
वाशिम: अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत २ ते ३ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. ...
यंदाच्या अर्थसंकल्पात याबाबीचा विचार होवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे २०० कोटी रूपयांची तरतूद सरपंच मानधनासाठी केली आहे. ...
अतीपावसामुळे पैनगंगा नदीकाठावरील शेतजमीनी खरडून गेल्या आहेत. ...
लोणार: लोणार तालुक्यामध्ये दमदार पावसानंतर पेरणीची लगबग सुरू झाली आहे ...
बुलडाणा : आठवड्यापासून सुरु असलेल्या दमदार पावसामुळे येळगाव धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे. ...
तंदुरुस्ती व तंत्र खेळात यशासाठी महत्त्वाचे- दीपशिखा हिवाळे ...
विशेष म्हणजे खामगाव आगाराला गेल्या पाच वर्षात एकही बस मिळाली नसल्याचे वास्तव समोर आले आहे. ...
खामगाव: विहिरीतील पाणी पाहत असताना अचानक विहीरीची कडा खचल्याने मातीच्या भरावाखाली चार शाळकरी मुले दबल्याची घटना खामगाव तालुक्यातील पोरज येथे शनिवारी दुपारी घडली. ...