गुरांची संख्या लाखोंच्या घरात असतानाही घटसर्प नावाची लस मात्र २० हजारच उपलब्ध झाली आहे. लसीकरणाच्या बाबतीत पशुवैद्यकीय विभागाच्या अनास्थेमुळे मुक्या प्राण्यांच्या आरोग्याचे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. ...
बुलडाणा: कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राच्यावतीने शासनाद्वारे विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षेकरीता आदिवासी उमेदवारांची विनामुल्य प्रशिक्षणाद्वारे तयारी करुन घेण्यात येते. ...
चिखली : शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या राजा टॉवर परिसरातील सराफा लाईनमधील ‘वेदांत ज्वेलर्स’या दुकानात अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा धाडसी चोरी करून सुमारे आठ लाख ७० हजार रूपयांचा माल लंपास केला आहे. ...
बुलडाणा : जिल्ह्यातील सहा डेंग्यू संवेदनशील शहरांत जुलै, आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. ...
चिखली : दगडांच्या मुकबधीर अवाढव्य डोंगरावर साडेतीन हजार झाडे लावून हिरवळ फुलविणाऱ्या साखरखेर्डा लव्हाळा मार्गावरील गावंडे कॉलेज आॅफ फॉर्मसीमध्ये आता ‘हर्बल गार्डन’चा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात येत आहे ...