लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
विद्यूत तारांमुळे आग लागून शेतकऱ्याचे ९ लाखांचे नुकसान - Marathi News | Farmers lost 9lakh due to fire due to electric wires | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विद्यूत तारांमुळे आग लागून शेतकऱ्याचे ९ लाखांचे नुकसान

मोताळा : शेतात लोंबकळणाऱ्या विद्यूत तारांमुळे आग लागून लागल्यामुळे शेतकऱ्याचे ९ लाख रुपयांचे नुकसान झाले. ...

खडकपूर्णा, कोराडी प्रकल्प तहानलेलेच; दमदार पावसाची प्रतीक्षा  - Marathi News | Khadakpurna, Koradi has no water stock; Waiting for a heavy rain | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खडकपूर्णा, कोराडी प्रकल्प तहानलेलेच; दमदार पावसाची प्रतीक्षा 

बुलडाणा: आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६० टक्के पाऊस पडला असला तरी पलढग वगळता जिल्ह्याती अन्य ९० प्रकल्प अद्यापही तहानलेले आहेत. ...

बसमध्ये प्रवाशांना उघडाव्या लागतात छत्र्या - Marathi News | passengers Umbrellas have to be opened in the bus | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बसमध्ये प्रवाशांना उघडाव्या लागतात छत्र्या

मलकापूर : पावसाळ्यात प्रवास करताना गळतीमुळे चक्क छत्र्या घ्याव्या लागतात. ...

बुलडाणा जिल्ह्यातील ३२२ होमगार्ड भरतीचा मार्ग मोकळा - Marathi News | Open the road for recruitment of 322 Homeguards in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील ३२२ होमगार्ड भरतीचा मार्ग मोकळा

अनेक दिवसांपासून सुरू असलेला होमगार्ड भरती प्रक्रियेचा मार्ग अखेर मोकळा झाला. ...

बुलडाणा जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज ठप्प - Marathi News | Agricultural product Market Committees of Buldana District remain closed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज ठप्प

जिल्ह्यातील १३ बाजार समितींसह उपबाजार समित्यांमधील कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरला. ...

गजानन महाराजांच्या पालखीचे शेगावकडे प्रस्थान - Marathi News | Departure of Gajanan Maharaj's palkhi to Shegaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गजानन महाराजांच्या पालखीचे शेगावकडे प्रस्थान

खामगाव: विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या पालखीचे मंगळवारी पहाटे खामगाव येथून शेगावकडे प्रस्थान झाले. ...

शाळेच्या शिकस्त इमारतींचा प्रश्न ऐरणीवर! - Marathi News | The question of school buildings is remain | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शाळेच्या शिकस्त इमारतींचा प्रश्न ऐरणीवर!

वरवट बकाल : जवळच असलेल्या सावळी येथील मराठी शाळेच्या इमारतीची भिंत कोसळली आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात पावसाची सरासरी ५९ टक्क्यांवर - Marathi News | The average rainfall in Buldana district is 59 percent | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात पावसाची सरासरी ५९ टक्क्यांवर

बुलडाणा: पावसाळ््याच्या दोन महिने उलटल्यांतर बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ५९ टक्के पाऊस झाला असून संग्रामपूर आणि बुलडाणा तालुक्यात पावसाने आतापर्यंत दमदार हजेरी लावलेली आहे. ...

मानव विकाससाठी विदर्भ विकास मंडळातंर्गत निधी - Marathi News | Fund under Vidarbha Development Board for Human Development | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मानव विकाससाठी विदर्भ विकास मंडळातंर्गत निधी

बुलडाणा जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील उत्पादकता तथा उत्पन्न वाढविण्याच्यासाठी निधी उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. ...