लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
खामगाव बसस्थानकात अनागोंदी कारभाराचा कळस! - Marathi News | The peak of chaos in the Khamgaon bus station! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव बसस्थानकात अनागोंदी कारभाराचा कळस!

पासेस विभागातील कर्मचाºयांच्या मनमानीमुळे विद्यार्थी, वृध्दांना त्रास सहन करावा लागत आहे. ...

महाजनादेश यात्रा ; स्वाभिमानीसह मनसेचे कार्यकर्ते स्थानबद्ध - Marathi News | Swabhimani shetkri sanghatna, MNS activists detain in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महाजनादेश यात्रा ; स्वाभिमानीसह मनसेचे कार्यकर्ते स्थानबद्ध

पोलिसांनी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्त्यांना शनिवारी सकाळी ९.३० वाजता स्थानबद्ध केले आहे.  ...

भरधाव प्रवासी कार उलटल्याने दोनजणांचा मृत्यू  - Marathi News | Two killed in overturned passenger car accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव प्रवासी कार उलटल्याने दोनजणांचा मृत्यू 

तीन जखमी तर मृतकांमध्ये शिक्षकसेनेच्या औरंगाबाद येथील पदाधिकाऱ्यांचा समावेश ...

मानवता ही जात आणि धर्माच्या पलिकडे - प्रा. शमसुद्दीन तांबोळी - Marathi News | Humanity is beyond caste and religion - Prof. Shamsuddin Tamboli | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मानवता ही जात आणि धर्माच्या पलिकडे - प्रा. शमसुद्दीन तांबोळी

संविधान हा धर्म ग्रंथ म्हणून स्वीकारण्यास काही हरकत नसावी, असे मत मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. ...

पाहुणी म्हणून आलेल्या अल्पवयीन मुलीवर पाच तरुणांचा बलात्कार - Marathi News | Five youths raped a minor girl in Buldhana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाहुणी म्हणून आलेल्या अल्पवयीन मुलीवर पाच तरुणांचा बलात्कार

पाहुणी म्हणून आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर पाच तरुणांनी बलात्कार केल्याची घटना २२ आॅगस्ट रोजी उघडकीस आली ...

करडी, पद्मावती धरण गळतीची तज्ज्ञ समितीकडून पाहणी - Marathi News | Kardi, Padmavati Dam Examination by Expert Committee | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :करडी, पद्मावती धरण गळतीची तज्ज्ञ समितीकडून पाहणी

धरणातून होत असलेल्या गळतीची धरण सुरक्षा समितीच्या सदस्यांनी दोन्ही प्रकल्प १०० टक्के भरलेले असताना पाहणी केली. ...

खामगाव-चिखली मार्गावर कार उलटली; दोन ठार; तीन जखमी - Marathi News | The car overturned on the Khamgaon-Chikhali road; Two killed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव-चिखली मार्गावर कार उलटली; दोन ठार; तीन जखमी

मृतकामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील दोन शिक्षक सेनेच्या पदाधिकाºयांचा समावेश असल्याचे समजते. ...

पासेससाठी आलेल्या विद्यार्थ्याला पोलिसाकडून बेदम मारहाण; विद्यार्थी संतप्त - Marathi News | Police brutally assaulted student for passages at Buldhana; Parents Anger | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पासेससाठी आलेल्या विद्यार्थ्याला पोलिसाकडून बेदम मारहाण; विद्यार्थी संतप्त

पालकांसह प्रवाशांनी व्यक्त केला रोष  ...

जागतिक पोलिस क्रीडा स्पर्धेत बुलडाण्याच्या मोनालीला दोन सुवर्ण - Marathi News | Monali of Buldhana win gold in World Police Games at China | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जागतिक पोलिस क्रीडा स्पर्धेत बुलडाण्याच्या मोनालीला दोन सुवर्ण

टार्गेट आर्चरी आणि फिल्ड आर्चरी प्रकारात दोन सुवर्ण आणि थ्रीडी आर्चरीमध्ये कांस्यपदकाची कमाई केली आहे. ...