लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
भोकरदनच्या उपद्रवी मोकाट कुत्र्यांची गिरड्यात विल्हेवाट! - Marathi News | Dogs from Bhokardan disposal in Girda Forest in Buldhana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भोकरदनच्या उपद्रवी मोकाट कुत्र्यांची गिरड्यात विल्हेवाट!

गिरडा परिसरात बेवारसरित्या आणून टाकण्यात आलेले मृत ८० ते ९० कुत्रे हे भोकरदन मधील असल्याची माहिती समोर येत आहे. ...

पावसामुळे भिंत पडली; युवक जखमी - Marathi News | The rain caused the wall to fall; Youths injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पावसामुळे भिंत पडली; युवक जखमी

पावसामुळे घराची भिंत कोसळून एक युवक जखमी झाला. ...

विद्यार्थ्यांसाठी शाळेत बसविला ‘आरओ प्लांट’ - Marathi News | 'RO plant' set up for students at school | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विद्यार्थ्यांसाठी शाळेत बसविला ‘आरओ प्लांट’

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना शुद्ध पाणी पिण्यास मिळावे, यासाठी शाळेतच ‘आरओ वॉटर प्लांट’  सुरू करण्यात आला आहे. ...

खामगावात सुलभ शौचालये कुलूपबंद! - Marathi News | Public toilets closed in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात सुलभ शौचालये कुलूपबंद!

नगरपरिषदेचा कारभार ढेपाळला असून शहरातील सुलभ शौचालये कूलपबंद असल्याचे दिसून येते. ...

बुलडाणा जिल्ह्यात वाढले १३ हजार मतदार - Marathi News | In Buldana district, 13,000 voters increased | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात वाढले १३ हजार मतदार

लोकसभा निवडणुकीदरम्यान असलेल्या मतदारांच्या तुलनेत त्यात १३ हजार ५१८ मतदारांची वाढ झाली आहे. ...

आश्रमाशाळेत आता विषयनिहाय शिक्षक - Marathi News | Now subject-wise teacher in Ashramshala | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आश्रमाशाळेत आता विषयनिहाय शिक्षक

आश्रमशाळांसाठी विज्ञान शिक्षकांची अतिरिक्त पदे भरण्यात येणार असल्यामुळे प्रत्येक विषयासाठी पदव्यूत्तर पदवीधारक शिक्षक मिळणार आहे. ...

ग्रामसेवकांना कामावर रूजू होण्याची सक्त ताकीद - Marathi News | Strong warning to gram sevak to join Duty | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ग्रामसेवकांना कामावर रूजू होण्याची सक्त ताकीद

ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी ग्रामसेवकांना सक्त ताकिद देत कामावर रूजू न झाल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. ...

लोणार सरोवरकाठी सेनेची बैठक; तिकीटाबाबत सस्पेन्स - Marathi News | Shiv sena meeting at Lonar Lake; Suspension of tickets | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवरकाठी सेनेची बैठक; तिकीटाबाबत सस्पेन्स

बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या पाच इच्छुकांशी खा. प्रतपाराव जाधव यांनी सात सप्टेंबर रोजी सायंकाळी गुफ्तगू केली. ...

सिंदखेडराजा विकास आराखड्याची कामे ठप्प - Marathi News | The work of the Sindhkhedaraja development plan is stalled | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सिंदखेडराजा विकास आराखड्याची कामे ठप्प

सिंदखेडराजा विकास आराखडा कामे ठप्प आहेत. ...