CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
धरणाची निर्मिती झाली, तेव्हापासून या धरणाच्या भिंतीची कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. ...
अवघ्या दोन तासातच वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह चोरप्रांगा शिवारातील तलावात सापडले. ...
परतीच्या पावसाने पिकांबरोबरच जनावरांच्या चाºयालाही फटका बसला आहे. ...
राणा हे आघाडीचा पाठिंबा घेऊन अपक्ष निवडून आले आहेत. तर त्यांच्या पत्नी नवनीत कौर राणा या लोकसभेवर खासदार आहेत. त्या देखील आघाडीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या आहेत. मात्र भाजपशी जवळीक झाल्याने हे दांपत्य लवकरच भाजपमध्ये जाईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. ...
पोरज गेरु-माटरगांव श्रीधर नगर सारोळा व दिवठाणा या गावांचा पूर स्थितीमुळे संपर्क तुटला आहे. ...
शेतकºयांना तातडीने मदत द्यावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी दिले. ...
१२० कुटुंबातील प्रत्येकाच्या १५ ते २० मेंढ्या दगावल्या आहेत. ...
इंग्रजी व इतर माध्यमांच्या शाळांना व्यवसाय शिक्षण घ्यावयाचे असेल तरी सुद्धा मराठी हा विषय अनिवार्य ठेवण्यात आलेला आहे. ...
देऊळगाव माळी, किनगाव राजा, मलकापूर पांग्रा, दुसरबीड, साखरखेर्डा आणि बिबी या मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. ...
धाड ( बुलडाणा ): प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्याबाबत सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी ... ...