लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
देयकाअभावी विकास आराखड्यातील कामे ठप्प! - Marathi News | Due to lack of payment, the work of development plan is stalled! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :देयकाअभावी विकास आराखड्यातील कामे ठप्प!

शासनाने ठेकेदाराचे कुठलेच बील काढले नाही. त्यामुळे ठेकेदाराने ४ जून २०१९ रोजी काम बंद केले. ...

नुकसान भरपाईवर शेतकऱ्यांमध्ये नाराजी - Marathi News | Anger among farmers over compensation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नुकसान भरपाईवर शेतकऱ्यांमध्ये नाराजी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हाक राज्यपालांपर्यंत पोहचणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

कधी स्टेअरींग जाम, तर कधी चाक निखळते; भंगार बस धावतात रस्त्यावर - Marathi News | Sometimes the steering jam, and sometimes the wheel breaks; Wreck buses run on the streets | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कधी स्टेअरींग जाम, तर कधी चाक निखळते; भंगार बस धावतात रस्त्यावर

हा कुठला सुरक्षित प्रवास? असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. ...

नुकसानाच्या मदतीत पेरणीचाही खर्च निघेना! - Marathi News | Even with the help of loss, the cost of sowing does not recover | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नुकसानाच्या मदतीत पेरणीचाही खर्च निघेना!

सोयाबीनसाठी एका एकराला शेतकऱ्यांना आतापर्यंत १३ हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च आलेला आहे. ...

‘भयमुक्त खामगाव’साठी पोलिस प्रशासन सतर्क! - Marathi News | Police administration alert for 'fear-free Khamgaon'! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘भयमुक्त खामगाव’साठी पोलिस प्रशासन सतर्क!

शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनील अंबुलकर यांच्याहस्ते शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रारपेटी लावण्यात आली. ...

मनुष्याचं ‘मन’हेच खरे दैवत: संतोष तोतरे - Marathi News | Only the true self-satisfaction of the human mind | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मनुष्याचं ‘मन’हेच खरे दैवत: संतोष तोतरे

मनुष्याचे ‘मन’ हेच खरे दैवत आहे, असा अमृतमयी उपदेश संतोष तोतरे यांनी येथे दिला. ...

 सोयाबीन सडले: तिन एकर शेतात चारावी लागली मेंढरं - Marathi News | Soybeans rotten: Sheep grazing on three acres of fields | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : सोयाबीन सडले: तिन एकर शेतात चारावी लागली मेंढरं

ढोरपगाव येथील एका शेतकºयाला नाईलाजाने तीन एकर शेतात मेंढरं चारावे लागल्याची परिस्थिती आहे. ...

अतिवृष्टीच्या मदतीवरून शेतकरी संघटना आक्रमक! - Marathi News | Farmers' organizations aggressive on low help to farmer | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अतिवृष्टीच्या मदतीवरून शेतकरी संघटना आक्रमक!

शेतकरी हताश: हेक्टरी आठ हजाराची मदत म्हणजे निव्वळ थट्टाच! ...

टिळक स्मारक महिला मंडळाने संस्कार रुजविले! - Marathi News | Tilak Memorial Women's Board ceremony | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :टिळक स्मारक महिला मंडळाने संस्कार रुजविले!

खामगाव येथे टिळक स्मारक महिला मंडळाचा शताब्दी महोत्सव शनिवारी थाटात पार पडला. ...