जगप्रसिद्ध लोणार सरोवर निर्मितीपूर्वीचा लाखो वर्षांपूर्वीचा पुरातन मातीचा थर सरोवरानजीक किन्ही डॅमच्या सांडव्यालगत आढळून आला आहे. ...
घंटागाड्यांची सेवा मिळत नसल्याने लाखो रुपयाचा खर्च पाण्यात गेल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ...
शेतात असलेल्या जास्तीच्या ओलाव्यामुळे रब्बी पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी येत आहेत. ...
हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या फ्लेमिंगोचे दर्शन लोणारकरांना झाले आहे. ...
वाहक शहजाद कुरेशी इसराइल कुरेशी (वय २०, रा छिंदवाडा (मध्यप्रदेश) हा गंभीर जखमी झाला, तर रज्जाक खान (वय १८ वर्षे) हाही जखमी झाला आहे. ...
दोघांकडील जवळपास ७५ हजार रुपये अज्ञातांनी लुटल्याचे समोर आले आहे. ...
चार प्रकल्पांमध्ये झालेल्या अनियमितता व गैरप्रकारांची चौकशी मात्र लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असल्याचे सुत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले आहे. ...
उत्पन्न निघाले नसल्याने कर्ज कसे फेडावे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला होता. ...
प्रकल्पाच्या भिंतीवरील संरक्षण भिंतीला तडे गेले असून काही ठिकाणी संरक्षण भिंत कोसळली आहे. ...
कैलास निनाजी जवरे (वय ५३) असे त्या कर्मचाºयाचे नाव आहे. ...