कोणतेही कार्य करीत असताना त्याची व्यवस्थित तयारी करूनच मग पुढे जा., असा मोलाचा सल्ला केबीसी फेम बबिताताई ताडे यांनी दिला. ...
जिल्ह्यातील १६ धान्य गोदामावर वेगवेगळे हमाल कंत्राटादार निवडले जाणार असून, जो सर्वात कमी दर निश्चित करेल, त्या कंत्राटदाराला प्राध्यान्य दिले जाणार आहे. ...
झोपेची गोळी देऊन नराधमाने मुलीचे सातत्याने लैंगिक शोषण केले. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. ...
शेकडो भाविकांनी बालाजी महाराजांच्या कलोणोत्सवाचा सोहळा अनुभवला. ...
दोन नाम फलकाची अज्ञात व्यक्तीने तोडफोड करून नुकसान केल्याची घटना १ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ...
नळगंगा धरणामध्ये पुरेसा जलसाठा असल्यानंतरही अद्याप पाणी सोडल्या गेले नसल्याने पिकांना पाणी मिळू शकत नसल्याचे वास्तव आहे. ...
जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयांमध्ये १३ वैद्यकीय अधिक्षकांसह ५० विशेषतज्ञांची आवश्यकता आहे. ...
श्री गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालयाचे वतीने शहरातून दिव्यांग दिंडींचे आयोजन करण्यात आले होते. ...
या निवडणुकीसाठी २२ मतदान केंद्र राहणार असून त्यासाठी ११० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
शासकीय गोदाम परिसरातील रोड लगत असलेल्या मोकळ्या मैदानावर १० ब्रास रेती साठा बेवारस स्थितीत आढळून आला. ...