Buldhana (Marathi News) बुलडाणा, चिखली, मलकापूर, नांदुरा, मोताळा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर या तालुक्यात भूजल पातळीत वाढ झालेली आहे. ... यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील वाघ बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवरील जंगला आल्याची चर्चा आहे. ... लघू सिंचन विभागातर्फे कोल्हापुरी बंधारे उभारले जातात. मात्र, त्याची वेळीच डागडुजी करणे, नवीन बरगे बसवणे, सडलेले बरगे काढणे ही कामे होताना दिसून येत नाहीत. ... दुसरी भाषा शिकण्यासाठी एका भाषेचा पाया पक्का असला पाहिजे, असे मत अहमदनगर येथील आकाशवाणी निवेदिका विणा दिघे यांनी व्यक्त केले. ... जिल्हा संनियंत्रण समितीच्या मार्गदर्शनानुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी संबंधित विमा कंपनीवर सोपविण्यात आलेली आहे. ... रुग्णवाहिका न पोहोचल्याने खासगी वाहनाने तिला संग्रामपूर येथे नेत असतााच वाटेतच त्या प्रसूत झाल्या. ... जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २ हजार ७६२ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली असल्याचे चित्र आहे. ... संग्रामपूर पंचायत समिती समोर लाक्षणिक उपोषण सुरु करण्यात आले आहे. ... डॉ. राजेंद्र शिंगणे आणि शिवसेनेचे डॉ. संजय रायमुलकर यांना मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिल्या जात आहे. ... दुचाकीस्वार दत्तात्रय डोईजड गंभीर जखमी झाले आहेत. ...