आरोपी ईश्वर विनोद विरशीद याने पीडित मुलास तो घरी एकटा असताना टीव्ही पाहण्याच्या बहाण्याने त्याच्या घरी बोलावले होते. ...
शहरात दोन तरुणांची चाकूने भोसकून व दगडाने ठेवून हत्या करण्यात आली. ...
तीन दिवसीय राज्यस्तरीय संमेलनात हवामान बदल, जंगल आणि पाऊस या विषयावर गांधी नगर, गुजरात येथील डॉ. प्रवीण भस्मे यांनी मार्गदर्शन केले. ...
१९ डिसेंबररोजी कृषी अधिकारी सी.एन.पाटील यांना ठिबक संच भेट देत प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. ...
उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवमानना केल्यानंतरही मुंबई येथील पेट्रॉन इन्व्हीरॉक्स गुनीना या कंत्राटदार कंपनीस पुन्हा सहाव्यांदा मुदतवाढ देण्याचे प्रयत्न पालिका स्तरावरून सुरू आहेत. ...
यामध्ये प्रामुख्याने बावणबीर, आसलगाव, लोणी लव्हाळा, वडगाव गड, जामोद या गावांचा समावेश आहे. ...
अनुदानाच्या मुद्यावरुन पश्चिम वºहाडातील एक हजारावर शिक्षक गेल्या चार दिवसांपासून नागपुरात ठाण मांडूण आहेत. ...
या आराखड्यात जिल्ह्यातील ४३९ गावांसाठी ५१८ योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. ...
या धुक्यामुळे तूर पिकांना फुलगळतीचा सामना करावा लागत आहे. तर तुरीच्या शेंगाही काळ्या पडण्याचा धोका आहे. ...
मागील आठ महिन्यात ३० वीज चोºया पकडून १४ लाख ३१ हजाराची वीज चोरी उघड करण्यात आली. ...