Buldhana: अवैध रेती वाहतूक करणारे वाहन मंगळवारी जप्त करण्याची कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास महसूल विभागाच्या पथकाने संग्रामपूर तालुक्यातील टुणकी व करमोडा शिवारात अवैध रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त केले ...
१४, १७, १९ वर्षांआतील मुले-मुलींची जिल्हास्तर शालेय आर्चरी क्रीडा स्पर्धा २२ ते २३ ऑगस्ट दोन दिवस तालुका क्रीडा संकुल बुलढाणा येथे आयोजित करण्यात आली आहे. ...