लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

अनुदानासाठी शिक्षकांचा लढा! - Marathi News | Teacher Fight for Grants! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अनुदानासाठी शिक्षकांचा लढा!

अनुदानाच्या मुद्यावरुन पश्चिम वºहाडातील एक हजारावर शिक्षक गेल्या चार दिवसांपासून नागपुरात ठाण मांडूण आहेत. ...

बुलडाणा जिल्ह्याचा पाणी टंचाई कृती आराखडा पाच कोटींचा - Marathi News | The water scarcity plan of Buldana district is five crore | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्याचा पाणी टंचाई कृती आराखडा पाच कोटींचा

या आराखड्यात जिल्ह्यातील ४३९ गावांसाठी ५१८ योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. ...

पिकांवर आर्द्रतायुक्त धुक्याचे संकट! - Marathi News | Fog may prove dangerous to Crops in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पिकांवर आर्द्रतायुक्त धुक्याचे संकट!

या धुक्यामुळे तूर पिकांना फुलगळतीचा सामना करावा लागत आहे. तर तुरीच्या शेंगाही काळ्या पडण्याचा धोका आहे. ...

खामगाव शहरात १४ लाखांची वीज चोरी उघड - Marathi News | Electricity theft of 14 lakhs revealed in Khamgaon city | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव शहरात १४ लाखांची वीज चोरी उघड

मागील आठ महिन्यात ३० वीज चोºया पकडून १४ लाख ३१ हजाराची वीज चोरी उघड करण्यात आली. ...

सिंचन योजना घोटाळा; एकाच लाभार्थ्याला दोन वेळा लाभ! - Marathi News | Irrigation scheme scam; Double benefit to the same beneficiary! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सिंचन योजना घोटाळा; एकाच लाभार्थ्याला दोन वेळा लाभ!

लोकमत’ने बुलडाणा जिल्हयात राबविण्यात आलेल्या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील घोटाळा उघड केल्यानंतर अनेक गावात झालेला गैरप्रकार समोर येत आहे. ...

बुलडाण्याचा पारा १५.४ अंश सेल्सिअसवर - Marathi News | Buldhana temperature dropped to 15.4 degrees Celsius | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्याचा पारा १५.४ अंश सेल्सिअसवर

११ डिसेंबरला १६.६ अंश सेल्सिअसच्या आसपास असणारे हे तापमान १२ आणि १५ डिसेंबरचा अपवाद वगळता सातत्याने कमी होत आहे. ...

अल्पसंख्यांकांच्या विकासावर ७२ टक्के निधी खर्च - Marathi News | In Buldhan 72% of the funds spent on minority development | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अल्पसंख्यांकांच्या विकासावर ७२ टक्के निधी खर्च

अल्पसंख्यांकाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उत्थानासाठी केंद्र सरकाकडून प्राप्त झालेल्या निधीपैकी ७२ टक्के निधी खर्च झाल्याचे स्पष्ट होत आहे. ...

विदर्भ आंदोलन समितीचा ‘विदर्भ मिशन अ‍ॅक्शन प्लॅन’ - Marathi News | Vidarbha Movement Committee 'Vidarbha Mission Action Plan' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विदर्भ आंदोलन समितीचा ‘विदर्भ मिशन अ‍ॅक्शन प्लॅन’

नववर्षात जेलभरो, आत्मक्लेष, रास्ता रोको यासह १ मे २०२० रोजी विदर्भ बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी दिली. ...

बाजारभावापेक्षा तिप्पट भावात सुक्ष्म सिंचन संचाची खरेदी - Marathi News | Purchase of micro irrigation set at three times the market price | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बाजारभावापेक्षा तिप्पट भावात सुक्ष्म सिंचन संचाची खरेदी

ठिबक सिंचन योजनेतील घोळ ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर कृषी विभागातील अधिकाºयांचे धाबे दणाणले आहे. ...