डिझेलची कमतरता, पैसे नसल्यामुळे तेल कंपन्यांचे राहिलेले देणे, कर्मचाऱ्यांची पगारकपात यासारख्या विविध कारणांमुळे राज्य परिवहन महामंडळ सध्या चर्चेत आहे. ...
एप्रिल २०१९ पासून आजपर्यंत वजनमापे व पॅकींगच्या वस्तूमध्ये गोलमाल करून ग्रहाकांची फसवणूक करणाºयांना सात लाख ५१ हजार ६०० रुपये दंड करून तो वसूल करण्यात आला आहे. ...