लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
बुलडाणा: ६.३४ लाख शेतकऱ्यांना जमीन महसूलात सुट - Marathi News | Buldana: 6.34 lakh farmers exempted from land revenue | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा: ६.३४ लाख शेतकऱ्यांना जमीन महसूलात सुट

नुकसान झालेल्या शेतकºयांच्या पाल्यांना शाळा व महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात माफी देण्याबाबत निर्देशीत करण्यात आले आहे. ...

पायाभूत सुविधांसाठी महिलांची खामगाव पालिकेवर धडक - Marathi News | Women hit Khamgaon Municipality for infrastructure | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पायाभूत सुविधांसाठी महिलांची खामगाव पालिकेवर धडक

गजानन कॉलनी परिसरात गत काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...

 पात्र २१ हजार शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड - Marathi News | Upload of eligible 21 thousand farmers list to the portal | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : पात्र २१ हजार शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड

२२ फेब्रुवारी पासून बायोमॅट्रीक पद्धतीने आधार पडताळणी होणार आहे. ...

धावत्या बसमध्ये प्रवाशाचा ह्दयविकाराने मृत्यू   - Marathi News | Man dies by heart attack in running bus | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धावत्या बसमध्ये प्रवाशाचा ह्दयविकाराने मृत्यू  

जळगाववरून संग्रामपूर मार्गे तेल्हाराकडे जात असताना वरवट बकाल नजीक त्यांच्या छातीत दुखायला लागले. ...

अपघातात जखमी युवतीचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा - Marathi News | Woman Injured in accident dies at hospital; Offense against the driver | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अपघातात जखमी युवतीचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा

अपघातास कारणीभूत ठरलेली कार सध्या सोनाळा पोलिसांच्या ताब्यात आहे. ...

शेगाव ते बाळापूर महामार्गावर वृक्ष लागवडीत अनियमितता - Marathi News | Irregularities in tree plantation along the Shegaon to Balapur highway | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगाव ते बाळापूर महामार्गावर वृक्ष लागवडीत अनियमितता

पाच हजार २५० झाडे लावल्याचे देयक काढण्यात आल्याची बाब माहिती अधिकारात समोर आली आहे. ...

बुलडाणा जिल्हा रुग्णालयात 'कोरोना' संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष - Marathi News | Isolation ward for 'corona' suspected patients at Buldana District Hospital | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्हा रुग्णालयात 'कोरोना' संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष

संशयित रुग्णांना उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. ...

५५ शेतकऱ्यांची ५९ हेक्टर जमीन सावकारी पाशातून मुक्त - Marathi News | 55 hectares land of farmers free from money lenders | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :५५ शेतकऱ्यांची ५९ हेक्टर जमीन सावकारी पाशातून मुक्त

५६७ अवैध सावकारीच्या तक्रारींपैकी ४७८ प्रकरणात कलम १६ व १८ अंतर्गत चौकशीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली ...

खामगावातील कचराकुंड्यांची दुर्दशा - Marathi News | The plight of the dustbin in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील कचराकुंड्यांची दुर्दशा

महिनाभरापूर्वी शहरात बसविण्यात आलेल्या ७० कचराकुंड्यांची अतिशय दुर्दशा झाली आहे. ...