शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

वीज पडून एकाचा मृत्यू, एक जखमी. सोनबर्डी येथील घटना

By विवेक चांदुरकर | Updated: July 20, 2023 21:21 IST

जळगाव जामोद (बुलढाणा) : तालुक्यातील सोनबर्डी येथे वीज पडून एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना २९ जुलै ...

जळगाव जामोद (बुलढाणा) : तालुक्यातील सोनबर्डी येथे वीज पडून एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना २९ जुलै रोजी दुपारी घडली.सोनबर्डी येथील धरणा जवळ राहणारे दोघे तरुण धरणावर पाणी पाहायला गेले असता वीज पडल्याने ज्ञानेश्वर भारत यादव (वय २१ वर्षे) या तरूणाचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला त्याचा मित्र आकाश तुकाराम जांभुळकर (वय २३ वर्षे) जखमी झाला आहे.

मृतकाचे वडील भारत यादव धरणावर गेले असता त्यांना दोघेही जमिनीवर पडलेले दिसले. त्यांनी काही नागरिकांच्या मदतीने दोघांनाही जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी ज्ञानेश्वर भारत यादव याला मृत घोषित केले. जखमी आकाश जांभुळकर याच्यावर जामोद येथे उपचार सुरू आहे. जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक रंजना आवारे व पोलीस शिपाई रंजित व्यवहारे, स्वप्निल झुंझारकर, समाधान शिंगणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदDeathमृत्यूbuldhanaबुलडाणा