शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

शुल्क न भरल्याने ऑनलाईन वर्गात सहभापासून रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2020 11:34 AM

Khamgaon Education Sector News खासगी शाळा व्यवस्थापनांनी शुल्क वसुली सुरूच ठेवली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोरोना लाँकडाऊनच्या काळात शैक्षणिक शुल्क वसुलीमध्ये सक्ती न करण्याचा आदेश शासनाने दिला. तरीही शिक्षण विभागाच्या निर्देशांची अवहेलना करण्याचा प्रकार कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र घडत आहे. तोच प्रकार खामगावातील एका खासगी व्यवस्थापनाच्या शाळेत घडला आहे. शुल्क न भरल्याने शाळेच्या आँनलाइन वर्गात सहभागी हाेण्यापासून रोखण्यात आले. त्याची तक्रार शिक्षण विभागाकडे केल्यानंतर गट शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शाळेला शुक्रवारी पत्र देत याबाबत विचारणा केली आहे. काेरोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात केंद्र व राज्य शासनाने सर्वत्र लाँकडाऊन केले. त्यामध्ये लाखोंचे रोजगार गेले. बेरोजगार झालेल्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क वसुल करताना सक्ती करू नये, असे निर्देश शासनाला द्यावे लागले. त्या निर्देशाला न जुमानता खासगी शाळा व्यवस्थापनांनी शुल्क वसुली सुरूच ठेवली आहे. त्यासाठी पालक, विद्यार्थ्यांवर विविध प्रकारे दबाव टाकण्यात आला. 

माजी सैनिकालाही त्रासएका माजी सैनिकाला असाध्य आजार आहे. त्यामुळे पाल्याला खामगावात शिकवणे शक्य नाही. त्यासाठी शाळेतून दाखल्याची मागणी केली. मात्र, २२ हजार रूपये भरल्याशिवाय दाखला मिळणार नाही, अशी भूमिका शाळेने घेतल्याने माजी सैनिकही हतबल झाला आहे. तर एका माजी सैनिकालाही न सोडण्याचा कंरटेपणा शाळेकडून सुरू आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावEducation Sectorशिक्षण क्षेत्र