शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारला प्राधान्य तर ‘रेन वॉटर हार्वेस्टींग’कडे  दुर्लक्ष

By admin | Updated: June 12, 2017 13:31 IST

ग्रामीण भागातजलसंवर्धनासाठी शासन कोट्यवधी रूपये खर्च करीत असून, रेन वॉटरहार्वेस्टींगकडे मात्र दुर्लक्ष करीत आहे.

बुलडाणा : एकीकडे जलयुक्त शिवारच्या माध्यमातून ग्रामीण भागातजलसंवर्धनासाठी शासन कोट्यवधी रूपये खर्च करीत असून, रेन वॉटरहार्वेस्टींगकडे मात्र दुर्लक्ष करीत आहे.जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा बसतात. यावर्षी ८६गावांमध्ये पाणीटंचाई निवारणार्थ ७१ विंधन विहिरी व २५ कूपनलिकांनामंजुरात देण्यात आली होती. ती ३६ गावात ४४ टँकर सुरू करण्यात आले होते.यासाठी ३६ लाख ९८ हजार रूपये खर्च करण्यात आले. आता पावसाळा सुरू झालाअसून काही गावात पाणीटंचाई जाणवत आहे. मागील पाच-सहा वर्षांपासून पाणीवाचविण्यासाठी शासनाव्दारे विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.या योजनामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग समावेश होता. जिल्ह्यात घर किंवाइमारत बांधकाम करताना रेन वॉटर हार्वेस्टिंगची सोय असणे आवश्यक असल्याचीबांधकाम करणाऱ्यांना सक्ती करण्यात येत होती. मात्र प्रत्यक्ष बांधकामझाल्यानंतर  रेन वॉटर हार्वेस्टिंगची सोय न करणाऱ्या इमारतींना पालिकाप्रशासन किंवा नगर रचना विभगाने बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न देण्याचेधोरण अवलंबिले होते काय? तसेच ज्यांनी हे धोरण अवलंंबिले नाही,त्यांच्यावर कोणती कारवाई केली याबद्दल संबंधित विभागाकडे कोणतेच उत्तरनाही. त्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे बांधकाम करणारे दुर्लक्ष करतानादिसून येत आहेत.रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये पाण्याची मोठी बचतबुलडाणा जिल्ह्यात दर उन्हाळ्यामध्ये मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावेलागत असून ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावीलागत आहे़ हे सर्व पर्यावरण संवर्धन व रेन वॉटर हार्वेस्टिंगच्यादुर्लक्षाचे परिणाम आहेत़  जिल्ह्यात वाढत्या बांधकामामुळे पावसाचे पाणीजमिनीत मुरत नसल्याने पाण्याची पातळी खालावत आहे़  प्रत्येक घर वसोसायटीवर रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यास मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचतहोऊन टंचाईला आळा बसेल .