शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

मातृशक्तीच्या थाळीनादाने सरकारविरुद्ध एल्गार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2017 02:44 IST

खामगाव येथे नोटाबंदीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचेही ठिकठिकाणी धरणे आंदोलन

खामगाव, दि. 0९- केंद्रातील भाजपा शासनाने केलेला ह्यनोटाबंदीह्ण हा महाघोटाळा असून, या घोटाळय़ाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष अलकादेवी सानंदा यांनी केली. याप्रसंगी माजी आ.दिलीपकुमार सानंदा, माजी नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा, माजी नगराध्यक्ष अलकादेवी सानंदा, महिला काँग्रेसच्या पक्ष निरीक्षक वर्षा बडगुजर अकोला, पं.स. सभापती कुसुम तायडे, माजी सभापती ज्योती तायडे, माजी नगराध्यक्ष सरस्वती खासने, शेगाव तालुका महिला अध्यक्ष मीरा माळी, न.प. काँग्रेस गटनेत्या अर्चना टाले, नगरसेविका संगीता वसंता पाटील, शीतल माळवंदे, शेख रिहानाबानो, पं.स. सदस्य रूख्मा करांगळे यांची उपस्थिती होती. या आंदोलनात तालुकाध्यक्ष शांताराम पाटेखेडे, शहर कार्याध्यक्ष अशोक मुळे, जिल्हा सरचिटणीस विजय काटोले, नगरसेवक इब्राहीमखॉ सुभानखॉ, माजी नगरसेविका अर्चना डुकरे, माधुरी राऊत, सविता मानकर, भारती इंगळे, प्रमिला वानखडे आदी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. : शेगाव येथे पक्षनेते रामविजय बुरुंगुले यांच्या नेतृत्वात सकाळी ११ वाजेपासून टप्प्या-टप्प्याने भारतीय स्टेट बँक, सेंट्रल बँक, एक्सिस बँक समोर तालुका व शहर कॉंग्रेसच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ज्येष्ठ नेते दयाराम वानखडे, अशोकराव हिंगणे, शैलेंद्र पाटील, प्रा.मीनाक्षी बुरुंगले, दुर्गा माने, कैलाशसेठ काशेलानी, अमित जाधव, डॉ.असलम खान, अंसार अहेमद सिद्दीकी, केशव हिंगणे, राजहंस ढगे, शिवाजी बुरुंगले, विजय काटोले, पवन पचेरवाल, शिवा धनोकार, आबीद शाह, अनिल सावळे, सुबोध गिर्‍हे यांच्यासह काँग्रेस पदाधिकार्‍यांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.